Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सेटवर ‘त्या’ दुर्दैवी घटनेनंतर काय घडलं? स्वत: रितेश देशमुखने दिली माहिती

बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा ही शोध मोहीम हाती घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः रितेश देशमुख आणि त्याची 'मुंबई फिल्म कंपनी'कडून त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 23, 2025 | 05:23 PM
'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवर 'त्या' दुर्दैवी घटनेनंतर काय घडलं? स्वत: रितेश देशमुखने दिली माहिती

'राजा शिवाजी' चित्रपटाच्या सेटवर 'त्या' दुर्दैवी घटनेनंतर काय घडलं? स्वत: रितेश देशमुखने दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या सेटवर काल (मंगळवारी- २२-०४-२०२५) रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे सर्वांनाच चांगला धक्का बसला. चित्रपटाच्या सेटवर शुटिंगनंतर पोहायला गेलेला एका डान्स आर्टिस्ट नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. अजूनही त्याचा शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या डान्स आर्टिस्टला शोधण्याचं काम रेस्क्यू टीमकडून सुरु होतं. बुधवारी (२३ एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा ही शोध मोहीम हाती घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः रितेश देशमुख आणि त्याची ‘मुंबई फिल्म कंपनी’कडून त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रवीण तरडेंच्या मित्राचा मृत्यू; दिग्दर्शकाची मन सुन्न करणारी पोस्ट

 

‘मुंबई फिल्म कंपनी’कडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, “अत्यंत खेदाने शूटिंग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरु असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडले होते. दुसऱ्या दिवसाचं पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टिस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. ह्यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला. ही बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ ह्यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रिकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यसाठी वापर करण्यात आला. दिग्दर्शक रितेश देशमुख ह्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी पाटील आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली. शोधकार्य अजूनही सुरु आहे. आम्ही ह्या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करीत आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेले आहे.”

Elvish Yadav ने राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन मागितली माफी, नेमकं काय प्रकरण?

Web Title: Riteish deshmukh shared official statement regarding dancer drown in river during raja shivaji film shooting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Film Shooting
  • marathi movie
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

‘स्वागतासाठी मनाची आणि घराची दारं उघडा…’, रितेश भाऊ लवकरच घेऊन येत आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय शो!
1

‘स्वागतासाठी मनाची आणि घराची दारं उघडा…’, रितेश भाऊ लवकरच घेऊन येत आहे महाराष्ट्राचा लोकप्रिय शो!

वर्षाचा शेवट रंगतदार! अल्ट्रा झकास मराठीवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार
2

वर्षाचा शेवट रंगतदार! अल्ट्रा झकास मराठीवर दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार

दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
3

दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.