Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘RRR’चा पल्ला १००० कोटी पार, मोडला बाहूबलीचा रेकॉर्ड; आणखी व्यवसाय होण्याची निर्मात्यांना अपेक्षा

साऊथ चित्रपट 'आरआरआर'ने  (RRR) सध्या सगळीकडे तूफान आणलं आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे तर बॉक्सऑफिसवरही पहिल्याच दिवसापासून तूफान कमाई केली आहे. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने मिळून १ हजार कोटींहून (1000 Crore +) अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 07, 2022 | 04:59 PM
rrr ntr and ramcharan

rrr ntr and ramcharan

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ चित्रपट ‘आरआरआर’ने  (RRR) सध्या सगळीकडे तूफान आणलं आहे. सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे तर बॉक्सऑफिसवरही पहिल्याच दिवसापासून तूफान कमाई केली आहे. चित्रपटाच्या सर्व व्हर्जनने मिळून १ हजार कोटींहून (1000 Crore +) अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे.

या आनंदात निर्मात्यांनी मुंबईत एक भव्य पार्टी देखील नुकतीच आयोजित केली होती. या पार्टीत टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक मोठमोठे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शकही उपस्थित होते. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दाक्षिणात्य दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसत आहे. दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १२ दिवसात ९३९.४१ कोटींची कमाई केली आहे. तर हिंदीमध्ये डब केलेल्या या चित्रपटाने १९६ कोटींचा गल्ला जमावला आहे.

सध्या सगळीकडेच या चित्रपटाने अक्षरशः धूमाकूळ घातला आहे. या चित्रपटामुळे अनेक हिंदी चित्रपट पडले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘अटॅक’, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आलेली नाही. विशेष म्हणजे RRR हा चित्रपट लवकरच १००० कोटींपेक्षाही अधिक कमाई करेल अशी आशा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.

Web Title: Rrr box office collection 1000cr plus world wide broke the record of bahubali nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2022 | 04:48 PM

Topics:  

  • entertainment
  • RRR

संबंधित बातम्या

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज
1

आयुष्मानची टक्कर होणार एका भयानक राजाशी; ‘Thama’ मधील संपूर्ण स्टारकास्टचा लूक रिलीज

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!
2

हरनाज संधू आणि टायगरच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन, ‘Baaghi 4’ मधील पहिलं गाणं रिलीज!

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष
3

KBC 17: पहिल्याच आठवड्यात मिळाला सीझन १७ चा करोडपती, ७ कोटींच्या प्रश्नाने वेधले लक्ष

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’
4

अली फजलच्या ‘Raakh’ वेब सिरीजची घोषणा; पोस्टर पाहून चाहते म्हणाले, ‘गुड्डू भैयाचा लूक जबरदस्त’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.