• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Rrr Movie Box Office Collection On First Day Is 18 Crore Nrsr

‘आरआरआर’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई, परदेशातही दिसली सिनेमाची जादू

आरआरआरने (RRR Movie) प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला (RRR Movie Collection) सुरूवात केली आहे. परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 26, 2022 | 01:14 PM
rrr movie
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांचा सिनेमा आरआरआरने (RRR Movie) प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्ड ब्रेक कमाईला (RRR Movie Collection) सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.

‘RRR’: IT’S A TSUNAMI… #RRR takes an EARTH-SHATTERING START in USA… Preview screenings [Thu]…
⭐️ #USA: $ 3,198,766
⭐️ #Canada: $ 270,361
⭐️ #NorthAmerica [#USA + #Canada]: $ 3,469,127 [₹ 26.46 cr]
⭐️ #UK: £ 238,313 [₹ 2.40 cr]
⭐️ #Australia, #NZ [Fri] PHENOMENAL.@comScore pic.twitter.com/z5Q3EyW1sS
— taran adarsh (@taran_adarsh) March 25, 2022

परदेशातही या सिनेमाने आपली जादू कायम ठेवली आहे. अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमध्येही या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने भारतात १८ कोटींची कमाई केली आहे. ही कमाई ‘द काश्मीर फाईल्स’पेक्षा खूप जास्त आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ने (The Kashmir Files) पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती. तर आरआरआरने परदेशातही छप्पर तोड कमाई केली आहे. अमेरिका आणि कॅनडात या सिनेमाने २६.४६ कोटी इतकी कमाई केली आहे. तर ब्रिटनमध्ये २.४० कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला आहे. दरम्यान या सिनेमात एनटीआर राम चरण (NTR Ram Charan) आलिया भट्ट (Alia Bhatt) अजय देवगण (Ajay Devgn) हे कलाकार पाहायला मिळतात.

[read_also content=”‘आरआरआर’ चित्रपट बघितल्यावर चाहत्यांनी केली सिनेमागृहाची तोडफोड, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://www.navarashtra.com/entertainment/after-watching-rrr-audience-started-dancing-in-theaters-nrsr-259917/”]

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा १९२० चा काळ या चित्रपटात दाखवला गेला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.

Web Title: Rrr movie box office collection on first day is 18 crore nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2022 | 01:04 PM

Topics:  

  • Ram Charan
  • RRR

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

IPL 2026 : CSK ला मोठा धक्का! 14.20 कोटी रुपयांना विकत घेतलेला क्रिकेटपटू जमिनीवर कोसळला, नक्की झाले काय?

Feb 21, 2026 | 12:42 PM
चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या वाफेच्या ढिगाऱ्यात गायब ; थरारक VIDEO

चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या वाफेच्या ढिगाऱ्यात गायब ; थरारक VIDEO

Feb 21, 2026 | 12:39 PM
Rohit Pawar Delhi  PC;  ‘आता मोदी शहाचं अजित दादांना न्याय देऊ शकतात..’; रोहित पवारांनी थेट पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय

Rohit Pawar Delhi PC; ‘आता मोदी शहाचं अजित दादांना न्याय देऊ शकतात..’; रोहित पवारांनी थेट पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय

Feb 21, 2026 | 12:37 PM
Central Railway : ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

Central Railway : ‘…म्हणून लोकल उशीराने धावते’, दिवा उड्डाणपुलावरून रेल्वे- सरकार आमनेसामने

Feb 21, 2026 | 12:36 PM
AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट… कामगिरी पाहून व्हाल हैराण

AI Impact Expo 2026: AI समिटमध्ये झळकला ८ वर्षांचा रणवीर! सुंदर पिचाई आणि सॅम ऑल्टमनसोबत भेट… कामगिरी पाहून व्हाल हैराण

Feb 21, 2026 | 12:30 PM
Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

Vinayak Chaturthi 2026: विनायक चतुर्थीला करू नका ‘ही’ चूक, बाप्पाला या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

Feb 21, 2026 | 12:30 PM
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

Feb 21, 2026 | 12:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.