• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Rrr Wins The Best Foreign Language Film Award Nrps

‘आरआरआर’ ने पुन्हा देशाची शान वाढवली, परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पटकावला मान!

याशिवाय चित्रपटाला त्याच्या 'नाटू नाटू' या गाण्यासाठी 'सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी' समीक्षकांचा चॉईस पुरस्कारही मिळाला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 16, 2023 | 09:50 AM
‘आरआरआर’ ने पुन्हा देशाची शान वाढवली, परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पटकावला मान!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली (s s rajamaouli) दिग्दर्शित आणि राम चरण-ज्युनियर एनटीआर अभिनीत  ‘RRR’ चित्रपटाने पुन्हा भारताचा झेंडा उंचावला आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकल्यानंतर, चित्रपटाने आता 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्ये देखील दोन पुरस्कार मिळवले आहेत. गोल्डन ग्लोब जिंकल्यानंतर, राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा समीक्षकांचा चॉईस पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय चित्रपटाला त्याच्या ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी’ समीक्षकांचा चॉईस पुरस्कारही मिळाला.

[read_also content=”पोखरा विमानतळ चर्चेत, चीनने बांधलंय विमानतळ, मार्च २०१६ मध्ये दोन्ही देशांमध्ये झाला होता करार https://www.navarashtra.com/world/china-has-built-pokhara-airport-an-agreement-was-signed-between-the-two-countries-in-march-2016-nrps-361985.html”]

क्रिटिक्स चॉईस अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘RRR’ चित्रपटाच्या कलाकार आणि क्रूचे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी समीक्षकांचा चॉईस पुरस्कार मिळाला. ‘RRR’ चित्रपटासोबत ‘ऑल क्वाईट ऑन वेस्टर्न फ्रंट’, ‘अर्जेंटिना 1985’, ‘बार्डो’, ‘फॉल्स क्रॉनिकल ऑफ अ हँडफुल ऑफ ट्रुथ्स’, ‘क्लोज’ आणि ‘डिसिजन टू लीव्ह’ या चित्रपटही स्पर्धते होते. पण या सर्व चित्रपटांना मागे टाकत ‘आरआरआर’ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड पटकावला आहे.

Congratulations to the cast and crew of @RRRMovie – winners of the #criticschoice Award for Best Foreign Language Film.#CriticsChoiceAwards pic.twitter.com/axWpzUHHDx — Critics Choice Awards (@CriticsChoice) January 16, 2023

‘नाटू नाटू’ गाण्याला गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स पुरस्कार

या वर्षी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स भारतासाठी ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या ‘नाटू नाटू’ गाण्यात धमाकेदार डान्स केला आहे.  हा चित्रपट गेल्या वर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम यांच्या दमदार भूमिका केल्या.

Web Title: Rrr wins the best foreign language film award nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2023 | 09:50 AM

Topics:  

  • Ram Charan
  • RRR

संबंधित बातम्या

लग्नाच्या दोन वर्षांनंतर वरुण तेज आणि लावण्या झाले आई- बाबा; कोनिडेला कुटुंबात गोंडस बाळाचा जन्म
1

लग्नाच्या दोन वर्षांनंतर वरुण तेज आणि लावण्या झाले आई- बाबा; कोनिडेला कुटुंबात गोंडस बाळाचा जन्म

राम चरणच्या ‘The India House’ चित्रपटाच्या सेटवर फुटली पाण्याचा टाकी, मोठ्या दुर्घटनेमुळे क्रू टीम जखमी!
2

राम चरणच्या ‘The India House’ चित्रपटाच्या सेटवर फुटली पाण्याचा टाकी, मोठ्या दुर्घटनेमुळे क्रू टीम जखमी!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

मधुमेह झाल्यानंतर केवळ 3–5 वर्षांत तरुणांमध्ये वाढतोय डायबीटिक रेटिनोपथीचा धोका, नेत्रतज्ज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

शिक्षिका आहे की हैवान? एका विद्यार्थ्याला कानाखाली मारलं, दुसऱ्याला उलटं लटकवलं ; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, Video Viral

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक बुलडोझर कारवाई; पद्मश्री पुरस्कार विजेत्या खेळाडूचे घर केलं जमीनदोस्त

उत्तर प्रदेशमध्ये आणखी एक बुलडोझर कारवाई; पद्मश्री पुरस्कार विजेत्या खेळाडूचे घर केलं जमीनदोस्त

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.