Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहिल खानच्या अडचणीत वाढ, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात चार दिवसांची पोलीस कोठडी!

बेटिंग प्रकरणात न्यायालयाने साहिल खानचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 28, 2024 | 04:30 PM
साहिल खानच्या अडचणीत वाढ, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात चार दिवसांची पोलीस कोठडी!
Follow Us
Close
Follow Us:

अभिनेता साहिल खानच्या (Actor Sahil Khan)अडचणी काही कमी होताना दिसत नाही आहे. महादेव बेटींग अॅप प्रकरणी (Mahadev Betting App case) त्याला  रविवारी सकाळी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्तीसगडमधून त्याला मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने साहिलचा जामीन अर्ज फेटाळला असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला. मात्र एफआयआरमध्ये त्याच्यावर कोणतेही आरोप करण्यात आलेले नाहीत.

[read_also content=”‘फिटनेस ट्रेनरला द्यायला पैसै नव्हते तर लोकं म्हणाले बॉलिवूड सोड’, परिणीती चोप्राला मिळाला होता सल्ला! https://www.navarashtra.com/movies/parineeti-chopra-was-told-to-leave-bollywood-if-she-cant-afford-fitness-trainer-nrps-528032.html”]

साहिल पोलिसांच्या ताब्यात

साहिल खानला ताब्यात घेतल्यानंतर, मुंबई पोलिसांनी त्याला शिंदेवाडी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी एफआयआरमध्ये साहिलवर कोणतेही आरोप केले नसल्याचे सांगण्यात येत आहे. महादेव बेटिंग ॲप आणि द लायन बेटिंग ॲप यांच्यातील कराराची प्रत न्यायालयात सादर करण्यात आली. या करारानुसार, सेलिब्रिटी असल्याने साहिलची भूमिका खूपच मर्यादित होती. त्याच्या नावावर एकही सिमकार्ड नोंदणीकृत नाही. अभिनेत्याचे बँक स्टेटमेंटही गोळा करण्यात आले आहे.

साहिलला छत्तीसगडमधून अटक

गेल्या वर्षभरापासून महादेव बेटिंग ॲप प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. आता या यादीत साहिल खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा भाग आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.

साहिलने लायन बुक ॲपचा प्रचार आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा आरोप आहे. लायन बुकची जाहिरात केल्यानंतर त्यांनी भागीदार म्हणून Lotus Book 24/7 ॲप लाँच केले. ॲपच्या प्रचारासाठी साहिलने आपला प्रभाव वापरला. तो सेलिब्रिटींना आमंत्रित करायचा आणि भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. लवकरच पोलीस प्रकरणातून आणखी अनेक मोठे पैलू समोर येऊ शकतात.

कोण आहे साहिल खान?

अभिनेता साहिल खान आता बॅालिवूडमध्ये अॅक्टिव्ह नाही. त्याने एक्सक्यूज मी आणि स्टाईल सारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. मात्र, तो मनोरंजन क्षेत्रात हवा तसा प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर त्यांने इंडस्ट्री सोडली. यानंतर त्याचा फिटनेस एक्सपर्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. साहिल डिव्हाईन न्यूट्रिशन नावाची कंपनी चालवतो, जी फिटनेस सप्लिमेंट्स विकते. साहिल म्हणाला की तो टॅलेंटेड आहे, पण त्याच्या टॅलेंटचा चित्रपटांमध्ये योग्य वापर झाला नाही. त्यामुळेच त्यांनी ते क्षेत्र सोडलं.

Web Title: Sahil khan sent to 4 days police custody in mahadev betting app case nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2024 | 04:28 PM

Topics:  

  • entertainment
  • Mahadev Betting App
  • Sahil Khan

संबंधित बातम्या

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
1

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
2

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
3

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
4

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.