• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Salaar Box Office Collection Day 18 Is 2 4 Crore Nrps

प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम, बॅाक्स ऑफिसवर अठराव्या दिवशी कमावले 2.4 कोटी!

एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या अठराव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 395.65 कोटींचा गल्ला जमवला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 09, 2024 | 04:42 PM
प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम, बॅाक्स ऑफिसवर अठराव्या दिवशी कमावले 2.4 कोटी!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बर्‍याच प्रतिक्षेनंतर प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ चित्रपट (Salaar) 22 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आणि चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केल्याचं दिसत आहे. प्रेक्षकांवर डंकीपेक्षा सालारची जादू अधिक झाल्याचं दिसत आहे. प्रभासच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई करत वर्षातील सर्वात मोठ्या ओपनिंगचा रेकार्ड केला आहे. दिवसेंदिवस सालारच्या बॅाक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. चित्रपटाने अठराव्या दिवशी 2.4  कोटींची कमाई केली.

‘सालार’ ची आतापर्यंतची कमाई किती?

अभिनेता प्रभासचा बिगबजेट चित्रपट आदिपुरुष दणक्यात आपटला होता. प्रभासचा साधा लुक प्रेक्षकांना प्रभावित करण्यास कमी पडला. मात्र आता प्रभासने ‘सालार’ चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केले. त्याच्या रांगड्या लूकने प्रेक्षकांना चांगलचं वेड लावलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पंसतीस उतरला होता. त्यानंतर प्रेक्षक त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अखरे 22 डिसेंबरला चित्रपट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतल्याचं दिसत आहे. Sacknilk ‘सालार’ नं च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘सालार’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 95 कोटींची ओपनिंग केली आहे. आता सालारने रिलिजच्या दुसऱ्या दिवशी 55 कोटी कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी 62.05 तर चौथ्या दिवशी सालारने 42.50 कमावले होते आता रिलीजच्या पाचव्या दिवशी चित्रपटाने 23.50 कमावले आहेत. सहाव्या दिवशी 17 तर सातव्या दिवशी म्हणजे गुरुवारी 13.50 कमावले. चित्रपटाने आठव्या दिवशी 14.21, नवव्या दिवशी 12.50, दहाव्या दिवशी 9.5 , 11 व्या 9.5 कोटी दिवशी, बाराव्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7.50 कोटी, तेराव्या दिवशी 5.18 कोटी, चौदाव्या दिवशी 4.6 कोटी, पंधराव्या दिवशी 3.65 कोटी, सोळाव्या दिवशी 5.45 कोटी, सतराव्या दिवशी 5.75 तर, अठराव्या दिवशी 2.4 कोटी कमावले. एकंदरीत चित्रपट रिलिज होण्याच्या बाराव्या दिवसापर्यंत सालारने बॉक्स ऑफिसवर 395.65 कोटींचा गल्ला जमवला आहे

सालार ने ‘या’ चित्रपटाचा मोडला रेकार्ड

‘सालार’ने ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’सहला ही मागे टाकत रिलीजच्या पहिल्याच दिवशी ९५ कोटींची ओपनिंग केली. या रेकार्डसह प्रभासचा हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

‘सालार’ची स्टार कास्ट

‘सालार’ या पॅन इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हासन, जगपती बाबू रेड्डी यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Salaar box office collection day 18 is 2 4 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2024 | 04:42 PM

Topics:  

  • entertainment
  • Prithviraj Sukumaran

संबंधित बातम्या

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट
1

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश
2

दृष्टी धामीने पहिल्यांदाच दाखवला मुलगी लीलाचा चेहरा, गोड मुलीची झलक पाहून चाहते खुश

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य
3

“मराठी भाषेला अभिजात….”; Akhil Bhartiya Marathi Sahitya संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे भाष्य

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
4

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Sign: 4 जानेवारीला तयार होणार पंचांक योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Zodiac Sign: 4 जानेवारीला तयार होणार पंचांक योग, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी

Jan 04, 2026 | 07:05 AM
Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

Jan 04, 2026 | 06:15 AM
UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

UTS अ‍ॅप बंद? घाबरू नका! RailOne वरून मिनिटांत बुक करा लोकल तिकीट, फॉलो करा सोप्या स्टेप्स

Jan 04, 2026 | 06:13 AM
आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वारंवार दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

Jan 04, 2026 | 05:30 AM
Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

Jan 04, 2026 | 04:15 AM
“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

“गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात…”; काय म्हणाले मुख्यमंत्री Devendra Fadnavis?

Jan 04, 2026 | 02:35 AM
राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

Jan 04, 2026 | 01:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.