Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, हृदयावर शस्त्रक्रिया, जाणून घ्या आता त्यांची प्रकृती कशी आहे?

सयाजी शिंदे यांची प्रकृती आता स्थिर आहे. याशिवाय, उद्या म्हणजेच 13 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 13, 2024 | 10:35 AM
अभिनेते सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल, हृदयावर शस्त्रक्रिया, जाणून घ्या आता त्यांची प्रकृती कशी आहे?
Follow Us
Close
Follow Us:

मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले कलाकार सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याची त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना साताऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीबाबत एक मोठ  अपडेट समोर आले आहे.

[read_also content=”‘इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही’ नेपोटिज्मवर विद्या बालनचं वक्तव्य चर्चेत! https://www.navarashtra.com/movies/vidya-balan-on-nepotism-industry-kissi-ke-baap-ki-undustry-bahi-hai-nrps-523124.html”]सयाजी शिंदे

सयाजी शिंदे रुग्णालयात दाखल

अभिनेते सयाजी शिंदे यांना छातीत दुखू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सातारा रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यावर त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे डॉक्टरांना आढळले. सयाजी यांची  अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, सयाजी शिंदे यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटत होते. रुटीन चेकअप म्हणून त्याच्या काही चाचण्या झाल्या. ईसीजीमध्ये काही बदल दिसून आले. हृदयाच्या एका छोट्या भागात कमी हालचाल जाणवली. त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या तीन रक्तवाहिन्यांपैकी एका रक्तवाहिन्यामध्ये ९९ टक्के ब्लॉकेज असल्याचे समोर आले. हे लक्षात येताच अभिनेत्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

आनंदाची बाब म्हणजे सयाजी शिंदे यांची प्रकृती आता स्थिर आहे. याशिवाय, उद्या म्हणजेच 13 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी, बॉलीवूड आणि टॉलिवूडसह इतर भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Web Title: Sayaji shinde hospitalised famous villain of bollywood in hospital underwent heart surgery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2024 | 10:35 AM

Topics:  

  • entertainment
  • Sayaji Shinde

संबंधित बातम्या

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!
1

System मधील सोनाक्षी सिन्हापासून ते OMG 2 च्या यामी गौतमपर्यंत; चित्रपट गाजवणाऱ्या 5 दमदार महिला वकील!

Aakhri Sawal मधून निखिल नंदा यांनी रचला इतिहास! The Kerala Story, Dhurandhar सारख्या निर्भीड चित्रपटांच्या मालिकेत स्थान
2

Aakhri Sawal मधून निखिल नंदा यांनी रचला इतिहास! The Kerala Story, Dhurandhar सारख्या निर्भीड चित्रपटांच्या मालिकेत स्थान

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट
3

Savalyachi Janu Savali: सुरु होणार नात्यांचा नवा अध्याय! ओवी-अबीरसाठी सारंग आणि सावली येणार एकत्र? मालिकेत मोठा ट्विस्ट

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!
4

हिंदीत सुपरहिट, साऊथमध्येदेखील गाजला; 3 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा अनेक भाषांत रिमेक, ओळखा पाहू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.