Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’

बॉलिवूडची अभिनेत्री दिपीका पादुकोणचे नाव घेत अभिनेता मुझम्मिल इब्राहिम याने एक वक्तव्य केलं. एका मुलाखतीमध्ये त्याने दिपीका आणि त्यांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 13, 2026 | 12:28 PM
दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’
Follow Us
Follow Us:
  • वादाच्या भोवऱ्यात मुझम्मिल इब्राहिम
  • दीपिका पदुकोणवरील वक्तव्यानंतर दिलं स्पष्टीकरण
  • व्हायरल वक्तव्यावर अखेर मौन सोडलं
Muzammil Ibrahim Deepika Padukone Viral Interview  : अभिनेता आणि मॉडेल मुझम्मिल इब्राहिम (Muzammil Ibrahim) सध्या सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. काही वर्षांपुर्वी दिलेल्या एका मुलाखतीतील त्याचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून त्यात त्याने अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबतच्या (Deepika Padukone) जुन्या नात्याचा उल्लेख केला आहे. या व्हिडिओसमोर आल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली. त्यानंतर मुझम्मिलने सोशलमीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली.

१५ वर्षांचं नातं अन् एका फोनवर मोडला साखरपुडा; लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा १२ वर्षांनी धक्कादायक खुलासा

दीपिका पादुकोणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. रणवीर सिंहसोबत लग्न करण्यापुर्वी तिचं नाव काही प्रसिद्ध व्यक्तींशी जोडले गेले होते. त्यामध्ये मुझम्मिल इब्राहिमचाही समावेश होता. मात्र त्याकाळात त्यांच्या नात्यांशी फारशी चर्चा झाली नव्हती. मात्र व्हायरल झालेल्या मुलाखतीमध्ये मुझम्मिलने सांगितलं की, तो दीपिका जवळपास दोन वर्ष एकामेकांच्या सहवासात होते. मुंबईत त्यांची पहिली भेट झाली होती. दरम्यान त्या दोघांमध्ये एक नवे नाते निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दीपिकानेच त्याच्यामधल्या नात्यांची सुरुवात केली होती. परंतु काही कारणांमुळे ते नातं पुढे टिकू शकले नाही आणि दोघांचे मार्ग मोकळे झाले.

मुझम्मिलने असंही सांगितलं की, त्या काळात तो अभिनय क्षेत्रात अधिक ओळखला जात होता, तर दीपिका मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर घडवत होती. विभक्त झाल्यानंतरही काही काळ त्यांच्यात अधूनमधून संवाद होत होता. मात्र दीपिकाचं रणवीर सिंहसोबत लग्न झाल्यानंतर दोघांमधील संपर्क पूर्णपणे बंद झाला.

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कर्करोगाचं निदान; आईसाठी लेक सईची भावनिक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

हा व्हिडीओ पुन्हा समोर आल्यानंतर अनेकांनी मुझम्मिलवर जुन्या गोष्टी उकरून काढल्याचा आरोप केला. त्यावर उत्तर देताना त्याने स्पष्ट केलं की, त्यावेळी तो म्हणाला की, व्हायरल होणार व्हिडिओ हा पुर्णपणे जुनी मुलाखत असून मी कोणत्याही खाजगी आयुष्यावर बोलत नाही असे तो म्हणाला आहे.

“हा व्हिडीओ नुकताच दिलेला नसून जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यामुळे सध्या तो कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करत नसल्याचं त्याने सांगितलं.” जुन्या मुलाखतीचा हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत आल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी मुझम्मिलची बाजू समजून घेतली, तर काहींनी सेलिब्रिटींच्या भूतकाळातील नात्यांवर वारंवार चर्चा होण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं.

Web Title: Muzzammil ibrahims clarification regarding his statement about deepika padukone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Bollywood
  • Deepika Padukone
  • entertainment

संबंधित बातम्या

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी
1

Harsh Gujral Madhur Virli Summons: स्टँडअप कॉमेडियन्सना अश्लील वक्तव्य भोवलं! महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई, समन्स जारी

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!
2

Jailer 2 Box Office Collection: रजनीकांतच्या ‘जेलर 2’चा बॉक्स ऑफिसवर धमाका; ‘धुरंधर 2’चा रेकॉर्ड मोडला, ‘ॲनिमल’लाही टाकलं मागे!

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले
3

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
4

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.