आजच्या काळात स्टारडमची (Stardom ) व्याख्या सातत्याने बदलत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे आता मराठी सिनेसृष्टीलाही सोशल मीडियाची भुरळ पडली आहे. त्यात सोशल मिडियाचा वापर करणाऱ्या कलाकारांचाही आजकाल चांगलाच बोलबोला आहे. आणि या कलाकारांना फॅालो करणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. मराठी अभिनेत्रींमध्ये फेसबुकवर १.९ मिलियन्ससह सोनाली कुलकर्णी, तर १४ मिलियन्ससह अभिनेत्यांमध्ये रितेश देशमुख (Reteish Deshmukh) आघाडीवर आहे.
सध्या सिनेमाच्या प्रमोशन करण्याची पद्धत अपडेट होताना दिसत आहे. आता सोशल मिडियावरील सिनेमाच्या प्रमोशला मोठ्या प्रमाणावर महत्व आहे. त्यामुळे एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालण्यासोबतच सोशल मिडियावरील फॉलोअर्स हा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर स्टारडमशी जोडला गेला आहे. काही मराठी कलाकारांचे सोशल मिडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा सिनेमा यशस्वी होण्याला होतो.
फेसबुक – १४ मिलियन्स
इन्स्टाग्राम -१८.९ मिलियन्स
ट्विटर -११.३.मि.
फेसबुक – ४५२ हजार
इन्स्टाग्राम – १.३.मिलियन
ट्विटर – २५८.५ हजार
फेसबुक – ५१८ के.
इन्स्टाग्राम – ४९० के
ट्विटर –
फेसबुक – ७७७ के.
इन्स्टाग्राम – १.२ मि
ट्विटर – ७८.१ के.
फेसबुक – ५११ के.
इन्स्टाग्राम – ७०८ के.
ट्विटर – १०२ के.
फेसबुक – ४०२ के.
इन्स्टाग्राम – ७१३ के.
ट्विटर – ४८ के.
फेसबुक – ३२८ के.
इन्स्टाग्राम – ३०१ के.
ट्विटर – ६१९१
फेसबुक – ६२१ के.
इन्स्टाग्राम – १.१ मि.
ट्विटर – ३००.१ के.
फेसबुक – ३६ के.
इन्स्टाग्राम – २९० के.
ट्विटर – २५१३
फेसबुक – १.२ मि.
इन्स्टाग्राम – ३.७ मि.
ट्विटर – ८२२५
फेसबुक – १.७ मि.
इन्स्टाग्राम – ३.५ मि.
ट्विटर – २४०.८ के.
फेसबुक – ९१५ के.
इन्स्टाग्राम -१.७ मि.
ट्विटर – ३६.६ के.
फेसबुक – ७३ के.
इन्स्टाग्राम – २.५ मि.
ट्विटर – १४.८ के.
फेसबुक – ३०५ के.
इन्स्टाग्राम – ६९ के.
ट्विटर – २०,९ के.