Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुख खान लालबाग राजाच्या चरणी लीन! मुलगा अबरामसोबत घेतलं बाप्पाचं दर्शन

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 22, 2023 | 01:18 PM
शाहरुख खान लालबाग राजाच्या चरणी लीन! मुलगा अबरामसोबत घेतलं बाप्पाचं दर्शन
Follow Us
Follow Us:
देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. त्याचबरोबर संपूर्ण मुंबई शहरही बाप्पाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहे. लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार्सही सातत्याने येत आहेत. अलीकडेच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही (Shah Rukh Khan) लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचला. शाहरुख खानेही बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

मुलगा अबरामसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी

यावेळी शाहरुख खान त्याचा धाकटा नवाब अबराम खानसोबत (AbRam) गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी शाहरुख खान पांढरा शर्ट परिधान केलेला दिसला. त्यांनी कपाळाला तिलकही लावला होता. त्याच्या मुलाने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता. दोघांनीही गणपती बाप्पाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. दर्शनानंतर पंडाल समितीने शाहरुखला बाप्पाचा फोटोही भेट म्हणून दिला.

‘या’ स्टार्सनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले

शाहरुखच्या आधीही अनेक स्टार्स लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले आहेत. या यादीत कार्तिक आर्यन, विकी कौशल, हंसिका मोटवानी यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे. ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#WATCH | Shah Rukh Khan visits Lalbaugcha Raja in Mumbai to seek blessings from Lord Ganesh pic.twitter.com/NqIvMMi2uz — ANI (@ANI) September 21, 2023

‘या’ चित्रपटात दिसणार शाहरुख खान

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. ज्याने फार कमी वेळात बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा ओलांडला होता. या चित्रपटात अभिनेत्यासोबत साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसत आहेत. या चित्रपटाची निर्मिती साऊथ डायरेक्ट अॅटली कुमार यांनी केली आहे. यानंतर शाहरुख खान लवकरच ‘डंकी’मध्ये दिसणार आहे.

Web Title: Shah rukh khan offers prayers at lalbaugcha raja in mumbai with son abram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2023 | 12:28 PM

Topics:  

  • abram khan
  • Entertainmnet
  • Lalbaugcha Raja
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता
1

Lalbaugcha Raja 2026: श्रद्धेला टेक्नॉलॉजीची साथ! 200 प्रिंटर्समधून दररोज 1,000 बाप्पा साकारण्याची क्षमता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.