Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिम्पल आहे ना?’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर, धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!

विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. ही वेबसिरीज नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल.'', असं, वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे म्हणाल्या.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Apr 24, 2024 | 06:14 PM
‘सिम्पल आहे ना?’ लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर, धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित!
Follow Us
Follow Us:

मुंबई म्हणजे मायानगरी… मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा ‘सिम्पल आहे ना?’ ही धमाल वेबसिरीज प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे प्रमुख भूमिकेत आहेत. जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार एम कोल्हे, डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन जान्हवी राजकुमार कोल्हे यांनी केले असून ‘सिम्पल आहे ना?’ चे लेखन सिद्धार्थ आखाडे यांचे आहे. ही वेबसिरीज येत्या १ मे रोजी प्रदर्शित होईल.

[read_also content=”प्रेमात धोका मिळालेल्या प्रेयसीनं केलं कांड, प्रियकराच्या लग्नाच्या वरातीत जाऊन त्याच्यावर केला ॲसिड हल्ला! https://www.navarashtra.com/crime/girlfriend-thrown-acid-on-boyfriend-face-as-he-recuse-to-marry-her-nrps-526864.html”]

ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिसत असून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी झालेली त्यांची रोलरकोस्टर राईड यात पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा रात्रीचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार हे वेबसिरीज पाहिल्यावरच कळेल. दरम्यान, यात धमाल, इमोशन्स, मैत्री, प्रेम हे सगळंच पाहायला मिळणार असून ही वेबसिरीज म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज आहे.

वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे म्हणतात, ” ही एक मजेशीर वेबसिरीज आहे. जो संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहाता येईल. शेवटची ट्रेन सुटल्यानंतर दोन वेगळ्या दिशेला राहाणारे प्रवासी जेव्हा एकत्र येतात. तेव्हा काय तारांबळ उडते. विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. ही वेबसिरीज नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल.”

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “प्लॅनेट मराठी प्रेक्षकांसाठी नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असते. ही वेबसिरीजही अशीच वेगळी आहे. मुंबईमध्ये लोकल मिस होणे, हे काही नवीन नाही. परंतु लोकल मिस झाल्यानंतर पुढे काय होते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईची नाईट लाईफ, थोड्या थोड्या अंतरावर भेटणारी माणसे, काही चांगली, काही वाईट. त्यांचे अनुभव… आणि आले डेस्टिनेशन असा हा प्रवास आहे, आता हा रंजक प्रवास ‘सिम्पल आहे ना?’ मध्ये अनुभवायला मिळणार आहे.”

Web Title: Simple ahe na webseries trailer will soon strem on planet marathi released nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2024 | 06:14 PM

Topics:  

  • entertainment
  • planet marathi

संबंधित बातम्या

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
1

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.