Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गायिका निर्मला मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गायिका निर्मला मिश्रा यांचे निधन झाले. शनिवारी (३० जुलै) रात्री कोलकाता येथील चेतला येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 31, 2022 | 11:59 AM
गायिका निर्मला मिश्रा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Follow Us
Close
Follow Us:

बंगाली संगीत क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गायिका निर्मला मिश्रा यांचे निधन झाले. शनिवारी (३० जुलै) रात्री कोलकाता येथील चेतला येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या 81 वर्षांच्या होत्या. रिपोर्टनुसार, निर्मला मिश्रा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यांचे फॅमिली डॉक्टर कौशिक चक्रवर्ती यांनी याला दुजोरा दिला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजाराने त्रस्त होत्या.  अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तिला हॉस्पिटलमध्ये राहायचे नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले.

कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी रवींद्र सदनात नेण्यात येणार आहे. चाहते तिथे अखेरची श्रद्धांजली वाहू शकतात. महापौर फिरहाद हकीम यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. निर्मला मिश्रा यांनी ‘इमून एकटी झिनुक खुजे पेलं ना’, ‘ओ तोता पाखी रे’, ओगो तोमर आकाश दुती चोक यांसारखी सुपरहिट गाणी दिली.

निर्मला मिश्रा यांचा जन्म माजिलपूर येथे दुर्गा सप्तमीच्या पूर्वसंध्येला झाला. 1960 मध्ये त्यांनी गायनात पदार्पण केले. संगीत दिग्दर्शक बाळकृष्ण दास यांनी त्यांना प्रथमच श्री लोकनाथ या ओडिया चित्रपटात गाण्याची संधी दिली.

Web Title: Singer nirmala mishra passed away due to heart attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 11:59 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?
1

अखेर लग्नाची तारीख ठरली! रश्मिका आणि विजय अडकणार लग्नबंधनात, उदयपूरमध्ये पार पडणार शाही विवाह सोहळा?

‘आमिर खानला देशाबाहेर काढण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न..’, Mr Perfectionist लाही मिळाल्या धमक्या, इम्रान खानचा खुलासा
2

‘आमिर खानला देशाबाहेर काढण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न..’, Mr Perfectionist लाही मिळाल्या धमक्या, इम्रान खानचा खुलासा

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी
3

भारतीला पहिल्यांदाच जाणवले Post Partum Effect, ‘काजू’च्या जन्मानंतर होतोय त्रास, हर्ष घेतोय काळजी

डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी
4

डाळ खिचडी ५५० रुपये, ‘एंटी एजेंट’ पाणी ३५० रुपये; मलायका अरोराच्या रेस्टॉरंटच्या मेनूची किमत गगनाला भिडणारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.