Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महिलांचा आदर त्यांच्या सिनेमात दिसतो”; ऋचा चड्ढाने केले संजय लीला भन्साळींच्या कामाचं कौतुक

भन्साळींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाविषयी अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने त्यांचे कौतुक करत त्यांच्या कामाच्या पद्धती उघड केल्या आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 01, 2026 | 03:03 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ऋचा चड्ढाने केले संजय भन्साळींच्या कामाचं कौतुक
  • ‘हीरामंडी’ बद्दल व्यक्त केले मत
  • नक्की काय म्हणाली अभिनेत्री?
 

अभिनेत्री ऋचा चड्ढाला जागतिक स्तरावर गाजलेल्या ‘हीरामंडी’ मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मोठं कौतुक मिळालं. तिने एकदा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मोकळेपणाने शेअर केला आणि त्यांना एक कथाकार म्हणून खास काय बनवतात हे सांगितले. तसेच अभिनेत्रीने त्यांचे कौतुक देखील केले.

कारवर पोलिसांचे स्टिकर लावल्यामुळे रोहित शेट्टी अडचणीत; नेमकं प्रकरण काय?

भन्साळी यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या क्रिएटिव्ह व्हिजनबद्दल बोलताना ऋचा म्हणाली की, संजय सरांसाठी ‘संजय लीला भन्साळी’ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते आपल्या आईचा खूप आदर करतात आणि जे काही करतात त्यात तिचं नाव अभिमानाने जोडतात. त्यांचं संगोपन त्यांच्या बहिणी बेलासोबत झालं आहे. त्यामुळे प्रेमळ महिलांच्या सहवासात वाढणं आणि महिलांविषयी आदर बाळगणं, ही त्यांच्या विचारसरणीची एक महत्त्वाची बाजू आहे. ऋचाच्या मते, महिलांविषयीचा हा खोल आदर त्यांच्या सिनेमातही स्पष्टपणे दिसून येतो, जो अनेक वर्षांपासून भन्साळी यांच्या चित्रपटांची ओळख बनला आहे.

अभिनेत्री त्यांच्याबद्दल सांगताना पुढे म्हणाली की, ‘हे त्यांच्या कामातही जाणवतं. उदाहरणार्थ, देवदासमध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये पारो आणि चंद्रमुखी ही पात्रं पितृसत्ताक चौकटीत अडकलेली असली तरी ती केवळ सहाय्यक नसून कथा पुढे नेणारी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्याचप्रमाणे गंगूबाई काठियावाडी आणि ‘हीरामंडी’सारख्या कथांमध्ये महिलाच कथानकाच्या केंद्रस्थानी असून नेतृत्व करताना दिसतात.

Michael Movie : सिनेमाने आणला भलताच ट्रेंड! Biopic पाहण्यासाठी चाहते उत्सुक, ‘Epstein Files आणि Michael Jackson’ चर्चेला उधाण

भन्साळी यांची खासियत म्हणजे ते स्त्रियांची भावनिकदृष्ट्या समृद्ध, गुंतागुंतीची आणि प्रभावी पात्रं घडवतात. त्या दडपशाहीत असोत किंवा बंडखोरीचं नेतृत्व करत असोत, त्यांच्या कथा नेहमीच स्त्रीशक्तीला अधोरेखित करतात. ‘देवदास’मधील पारो आणि चंद्रमुखीपासून ते बेधडक आणि मजबूत गंगूबाईपर्यंत, त्यांच्या महिला व्यक्तिरेखा कधीही फक्त सजावटीपुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या कथेला दिशा देणारी शक्ती ठरतात.

Web Title: Richa chadha praises sanjay leela bhansali women centric storytelling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Sanjay Leela Bhansali

संबंधित बातम्या

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
1

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
2

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट
3

Marathi Warasa: ‘मराठी वारसा’च्या नव्या लोगोची स्पर्धा; टॉप ३ विजेत्यांना बक्षिसांसह कलाकारांची भेट

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी
4

‘Spider-man’ या जगप्रसिद्ध सुपरहिरोच्या निर्मितीचा रंजक इतिहास! जाणून घ्या मार्व्हल कॉमिक्सच्या लेखकांची अनोखी कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.