Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्री आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव, ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित…

मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 14, 2025 | 08:25 PM
मैत्री आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव, ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित…

मैत्री आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव, ‘बंजारा’ मधील टायटल साँग प्रदर्शित…

Follow Us
Close
Follow Us:

मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे. हे गाणे त्या भावना मनात खोलवर रुजवून जाते. या टायटल साँगमधून प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास अनुभवता येईल. या गाण्याचे संगीत अवधूत गुप्ते यांचे असून विशाल दादलानी यांच्या आवाजात ते अधिक जिवंत झाले आहे. तर गुरु ठाकूर यांच्या शब्दांनी मैत्रीचे क्षण, संवाद, आणि नात्यांची गडद किनार यांना सुंदरपणे व्यक्त केले आहे.

सत्याचे तीन पैलू, कसे सोडवतील माधव मिश्रा? Criminal Justice 4 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

गाण्याबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो, “ ‘ बंजारा’मधून तीन मित्रांच्या माध्यमातून आम्ही मैत्रीचे एक वेगळे रूप उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे मैत्री म्हणजे फक्त मजा-मस्ती नाही, तर एकमेकांच्या प्रवासाचे साक्षीदार होणे आहे. गाणं चित्रीत करताना आणि त्यातील प्रत्येक फ्रेम अनुभवताना मला माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अनेक क्षण डोळ्यांसमोर आले. या गाण्याने प्रेक्षकांना देखील असाच अनुभव येईल याची मला खात्री आहे.”

 

भारत-पाकिस्तान तणावामुळे विजय देवरकोंडाच्या ‘किंगडम’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे, कधी होणार प्रदर्शित ?

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “ बंजारा’या गाण्यातून आम्ही तीन मित्रांची भटकंती आणि त्यांचा भावनिक प्रवास दाखवला आहे. निसर्गाच्या सानिध्यात घडत असलेला मैत्री, आत्मशोधाचा हा प्रवास या गाण्यातून उलगडणार आहे. प्रत्येकाला त्यांच्या मैत्रीच्या दिवसांची आठवण होईल.”

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.तर शरद पोंक्षे प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sneh ponkshe and sharad ponkshe banjara movie banjara title song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • News Song
  • viral Song

संबंधित बातम्या

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral
1

धुरंधरच्या नशेत पाकिस्तान झालं वेडं, व्हायरल गाण्यावर लाहोरच्या पोलीस अधिकाऱ्याने केला डान्स; Video Viral

मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज: ‘दिसली तू पहिल्यांदा २’मध्ये अनुश्री मानेचा नखरेल अंदाज
2

मराठमोळा स्वॅग आणि प्रेमाचा नवा साज: ‘दिसली तू पहिल्यांदा २’मध्ये अनुश्री मानेचा नखरेल अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.