Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध अभिनेत्याचं ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध कोरियन अभिनेता पार्क मिन जे चं निधन झालं आहे. कोरियन अभिनेत्याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 03, 2024 | 03:12 PM
प्रसिद्ध अभिनेत्याचं ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

प्रसिद्ध अभिनेत्याचं ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर

Follow Us
Close
Follow Us:

कोरियन इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध कोरियन अभिनेता पार्क मिन जे चं निधन झालं आहे. कोरियन अभिनेत्याचं निधन वयाच्या ३२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे. कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, पार्क मिन जे सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी चीनमध्ये गेला असतानाच अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर आले आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून त्या पोस्टवर चाहते अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त करीत आहेत.

मनोज वाजपेयी यांच्या ‘डिस्पॅच’चा ट्रेलर लाँच, लवकरच ZEE5 करणार थ्रिलर सिनेमा प्रदर्शित!

बिग टायटल एजन्सीने पार्क मिन जे यांच्या निधनाचे वृत्त सर्वात आधी दिली होती. सोशल मीडियावर अभिनेत्याचा फोटो शेअर करत बिग टायटल एजन्सीने सांगितले की, “पार्क मिन जे, याचे अभिनयाप्रती प्रेम आणि आपुलकी होती. त्याने कायमच आपल्या अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. आता तो आपल्या सर्वांना सोडून गेला आहे. तुम्ही सर्वांनी अभिनेत्याप्रती दाखवलेले प्रेम आणि पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. यापुढे आपल्याला पार्क मिन जे अभिनय करताना दिसणार नसला तरी एक मोठा अभिनेता म्हणून आपण त्याला कायमच अभिमानाने स्मरणात ठेवू. त्याच्या आत्म्याला शांती लाभो”

 

एजन्सीने पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पार्क मिन याचं वयाच्या ३२ व्या वर्षी निधन चीनमध्ये २९ नोव्हेंबर २०२४ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. कोरियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्यावर अंत्यसंस्कार ४ डिसेंबर रोजी सियॉल नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये केले जाणार आहेत आणि तेथे त्यांच्यासाठी शोक सभादेखील आयोजित केली जाणार आहे. त्याच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हा खूप कठीण काळ आहे. या कठीण काळात पार्कच्या चाहत्यांपासून त्याच्या जवळच्या मित्रांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

महिलांसह पुरुषांचीही ‘गुलाबी’ला पसंती, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची क्रेझ कायम

Web Title: South korean actor park min jae passed away due to cardiac arrest family and agency informs through social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

‘सुपरमॅन’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, Terence Stamp यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना
2

लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये Jackie Chan ला मिळाला सन्मान, अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु
3

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास
4

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.