प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता इसायाह व्हिटलॉक ज्युनियर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.
हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'अवतार: फायर अँड ॲश' जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तसेच हा चित्रपट बॉलीवूड चित्रपट 'धुरंधर'ला बरोबरीची टक्कर देताना दिसत आहे.
हॉलिवूड अभिनेता जेम्स रॅन्सोन यांच्या निधनाने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांचा धक्का बसला आहे. अभिनेत्याने वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तसेच अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने शोककळा पसरली आहे.
४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिला ऑस्कर जिंकणाऱ्या हॉलिवूड मेगास्टार टॉम क्रूझबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्याला विशेष पुरस्काराने सन्मानित केले जात आहे.
जपानी चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर आली आहे. जपानी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तात्सुया नाकादाई यांचे निधन झाले आहे. त्यांच्याबद्दल आपण आधीक माहिती जाणून घेणार आहोत.
बॉलीवूड अभिनेता जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या अफवांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते आता या जगात नाहीत असे दावे समोर येत आहेत. परंतु, काहींनी या अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे.
आयुष्मान खुराणाचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘थामा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच्या आधी पाहूया आयुष्मान खुराणाच्या OTT वरील धमाल चित्रपटांची संपूर्ण यादी!
Netflix ने स्वतः निर्मित केलेली वेब सिरीज Wednesday अनेकांच्या परिचयाची असेलच. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध मालिकांपैकी एक असणारी Wednesday, Wednesday Addams या दिव्यशक्ती असणाऱ्या अनोख्या मुलीची गोष्ट सांगते. अभिनेत्री Jenna Ortega या…
टॉम क्रूज आणि एना डे आर्मस यांची जवळीक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून दोघांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या आहेत. एना चे ग्लॅमरस आणि स्टायलिश लुक्स चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हॉलिवूड इंडस्ट्रीमधून दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता माल्कम जमाल वॉर्नर यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी पाण्यात बुडून निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
लग्नानंतर लॉरेन गॉटलीब मुंबईत परतली आहे. तिला मुंबई विमानतळावर पाहून पापाराझीनी तिचे अभिनंदन केले. ती पापाराझींना अनेक पोज देताना आणि इंगेजमेंट रिंग दाखवताना दिसली आहे.
'स्पायडर-मॅन' अभिनेता जॅक बेट्स यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पुतण्याने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, त्यांनी सांगितले की अभिनेत्याने झोपेतच जगाचा निरोप घेतला आहे. आता या बातमीने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली…
'लिलो अँड स्टिच' चित्रपटातील अभिनेता डेव्हिड बेली यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या बहिणीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. अभिनेत्याने 'लिलो अँड स्टिच' चित्रपटातून…
२००१ मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी शरद तळवलकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची दोन्हीही मुलं परदेशामध्ये राहतात. त्यांचा एक नातू कपिल तळवलकर सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे.
'चीयर्स' चित्रपटातील नॉर्म पीटरसनच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले विनोदी अभिनेते जॉर्ज वेंड्ट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे झोपेतच निधन झाले. या बातमीने आता संपूर्ण सिनेमासृष्टीत शोककळा पसरली…
प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ऑस्कर पुरस्कार विजेते रॉबर्ट बेंटन यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. या दुःखद बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.