Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ होणार रिलीज

सनी देओलचा आगामी चित्रपट बॉर्डर 2 बाबत अपडेट समोर आलं आहे. पहिल्या चित्रपटात सनी देओलने मेजरची भूमिका साकारली होती. या सिक्वलमध्ये सनीसोबत अभिनेता आयुष्मान खुरानाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 10, 2024 | 05:02 PM
प्रतिक्षा संपली! ‘या’ दिवशी सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ होणार रिलीज
Follow Us
Follow Us:
1997 मध्ये रिलीज झालेल्या जेपी दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची (Border 2) चर्चा खूप दिवसांपासून होत आहे. प्रेक्षकही सनी देओलला बॉर्डर 2 मधून पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता प्रेक्षकांची ही इच्छा लवकच पूर्ण होणार आहे.  पुन्हा एकदा सनी देओल मेजर कुलदीप सिंग चांदपुरीच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच चित्रपटाबाबत नवी अपडेट म्हणजे सनी देओलसोबत ‘बॉर्डर 2’ मध्ये एका नवीन बॉलिवूड अभिनेत्याने दिसणार आहे. तो अभिनेता आहे आयुष्मान खुराना. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
[read_also content=”ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी आणि प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंतीमाला पद्मविभूषणने सन्मानित, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव! https://www.navarashtra.com/regional-cinema/other-entertainment/president-draupadi-murmu-honored-chiranjeevi-and-vyjayantimala-with-padma-vibhushan-nrps-531820.html”]

बॉक्स ऑफिसवर पुन्हा होणार धमाल

27 वर्षांनंतर ‘बॉर्डर 2’  पुन्हा रुपेरी पडद्यावर येणार आहे. काही दिवसापुर्वी या चित्रपटाचे शूटिंग 2024 पासून होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. आता ताज्या अपडेटमध्ये ‘बॉर्डर 2’ ची बद्दल अपडेट समोर आलं असून हा चित्रपट 2026 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या जवळपास रिलीज करण्याची योजना आखली आहे.

‘या’ दिवशी होणार रिलीज

रिपोर्टनुसार, ‘बॉर्डर 2’ 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होण्याची शक्यता आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लाँग वीकेंड. प्रजासत्ताक दिन सोमवारी आहे आणि 23 जानेवारी शुक्रवार आहे. अशा स्थितीत चित्रपटाला त्याचा फायदा चित्रपटाला होऊ शकतो. निर्मात्यांना असेही वाटते की भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली तारीख नाही.
सध्या ‘बॉर्डर 2’च्या स्क्रिप्टिंगवर काम सुरू आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी अशी या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. सनी आणि आयुष्मान या वर्षाच्या अखेरीस शूटिंग सुरू करू शकतात.  ‘बॉर्डर’ हा (1997) त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. सनी देओलसोबत जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, तब्बू आणि पूजा भट्ट मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Sunny deol and ayushmann khurrana starrer border 2 likely to release in january 2026 nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • entertainment
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट
1

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानाचं मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आवाहन; जालन्यात UNICEFच्या कार्यक्रमाला दिली भेट

Hema Malini: ‘बटवारा 1947’ पाहून हेमा मालिनी झाल्या भावुक! सावत्र मुलाच्या चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाल्या…
2

Hema Malini: ‘बटवारा 1947’ पाहून हेमा मालिनी झाल्या भावुक! सावत्र मुलाच्या चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाल्या…

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
3

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.