Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कॉफी विथ करण 7’ शोमध्ये न बोलावण्याचं कारण सांगत तापसी म्हणाली- माझं लैंगिक जीवन…

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'दोबारा' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. चित्रपट निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये तिला आमंत्रित न केल्यामुळे अभिनेत्रीने त्यावर वक्तव्य केलंय. तिच्या आगामी 'दोबारा' चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने हा खुलासा केलायं.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 08, 2022 | 03:22 PM
‘कॉफी विथ करण 7’ शोमध्ये न बोलावण्याचं कारण सांगत तापसी म्हणाली- माझं लैंगिक जीवन…
Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. त्याच वेळी, अलीकडेच तिने मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीतून तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिला आमंत्रित न केल्यामुळे अभिनेत्रीने त्यावर वक्तव्य केलंय. तिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अभिनेत्रीने हा खुलासा केलायं.

त्यावेळी अनुराग कश्यपही तिच्यासोबत होता. त्याच वेळी, करण जोहर देखील तापसी पन्नूच्या शेजारी असलेल्या खोलीत त्याच्या ‘कॉफी विथ करण’ चॅट शोचे प्रमोशन करत होता. त्यावर मीडियाने तापसी पन्नूला विचारले की, तिला शोमध्ये का बोलावण्यात आले नाही. याला उत्तर देताना अभिनेत्री गंमतीने म्हणाली, “माझं लैंगिक जीवन ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आमंत्रित करण्याइतकं मनोरंजक नाही. तापसी पन्नूचे हे उत्तर सध्या खूप चर्चेत आहे.

करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत अनेक स्टार्स सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये अक्षय कुमार, समांथा रूथ प्रभू, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सारा अली खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर खान, कार्तिक आर्यन, क्रिती सेनन, आमिर खान आणि आलिया भट्ट हे सेलिब्रिटी करण जोहरसोबत बोलताना दिसलेत.

Web Title: Talking about the reason for not being invited to the koffee with karan 7 show taapsee said physical relationship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2022 | 03:22 PM

Topics:  

  • entertainment
  • NAVARASHTRA
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
4

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.