Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun Arrested Updates: अल्लू अर्जुनला दिलासा, तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर

हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 13, 2024 | 06:48 PM
अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, तब्बल साडेतीन तास चौकशी; हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?

अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, तब्बल साडेतीन तास चौकशी; हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?

Follow Us
Close
Follow Us:

हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. पोलिसांनी आज सकाळीच अभिनेत्याला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत पत्नीच्या पतीने अभिनेत्याविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. अटक केल्यानंतर आज सकाळी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते.

उच्च न्यायालयाकडून निर्णय आला त्यावेळी अल्लू अर्जुनला कनिष्ठ न्यायालयाकडून चेंगराचेंगरीप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

अल्लू अर्जुनच्या अटकेवर बॉलिवूडमधली पहिली प्रतिक्रिया, वरुण धवन काय म्हणाला ?

प्रीमियरवेळी ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन हैद्राबादमधल्या संध्या थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघे लोकं जखमी झाले होते. त्या जखमींमध्ये तिच्या मुलाच्याही समावेश आहे. त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करताच त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून तातडीने सुनावणीची मागणी करत हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्याच्या जामिनेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अभिनेत्याला अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.

‘जेवायला सुद्धा दिलं नाही, सरळ बेडरूममधून नेलं…’, अल्लू अर्जुनने अटकेवर केला आक्षेप!

उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन मंजूर केल्यानंतर अल्लू अर्जुन भावुक झालेला दिसला. आज सकाळीच पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याची पत्नी चिंतेती दिसली. याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मला ना धड नाश्ता करु दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला अशी तक्रार अल्लू अर्जुनने केली होती. दिवसभरात पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढल्यानंतर अखेर त्याला दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला. “अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीत सहभागी नव्हता, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे मान्य नाही, मी अटकेचा निषेध करतो.” असे ते म्हणाले.

Web Title: Telangana high court grants interim bail to allu arjun hours after local court sends him to 14 day jail in stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 06:31 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • pushpa 2
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका
1

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
2

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
3

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया
4

‘The Paradise’ चित्रपटातील नानीचा जबरदस्त लूक चर्चात, चाहत्यांनी दिल्या मजेदार प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.