Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tripti Dimri Birthday: ८वर्षांपूर्वी YouTubeपासून केलेली सुरुवात, रणबीरसोबतच्या ‘त्या’ २० मिनिटांच्या भूमिकेने पालटलं पूर्ण आयुष्य

'ॲनिमल', 'भुल भुलैया ३', 'बॅड न्यूज' आणि 'विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ' या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेल्या तृप्ती डिमरीचा आज वाढदिवस आहे. २३ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेली तृप्ती डिमरी आज ३१ वा वाढदिवस आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 23, 2025 | 07:45 AM
८वर्षांपूर्वी YouTubeपासून केलेली सुरुवात, रणबीरसोबतच्या 'त्या' २० मिनिटांच्या भूमिकेने पालटलं पूर्ण आयुष्य

८वर्षांपूर्वी YouTubeपासून केलेली सुरुवात, रणबीरसोबतच्या 'त्या' २० मिनिटांच्या भूमिकेने पालटलं पूर्ण आयुष्य

Follow Us
Close
Follow Us:

‘ॲनिमल’, ‘भुल भुलैया ३’, ‘बॅड न्यूज’ आणि ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडिओ’ या चित्रपटांतून प्रकाशझोतात आलेल्या तृप्ती डिमरीचा आज वाढदिवस आहे. २३ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेली तृप्ती डिमरी आज ३१ वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फिल्मी करियरवर एक नजर टाकूया, तिला कोणत्या चित्रपटामुळे सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली ? फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणत्या चित्रपटातून ती आली ? यासह अनेक प्रश्नाचे उत्तर या बातमीतून आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘गुलाबी दर्यात प्रेमाची लहर…’ दीराच्या लग्नात आलियाचा Sweet लुक

२३ फेब्रुवारी १९९३ रोजी जन्मलेली तृप्ती डिमरीला प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तृप्तीने युट्यूबच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली हे फार कमी लोकांना माहिती आहे. तृप्ती काही वर्षांपूर्वी युट्यूबवर ‘विप्रा डायलॉग्स’ नावाच्या यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओ बनवायची. त्या युट्यूब चॅनलवर आजही तिच्या व्हिडिओ उपलब्ध आहेत. युट्यूबवर व्हिडिओ बनवत असताना तृप्तीने मॉडेलिंगमध्ये आपलं करियर करण्याचं ठरवलं. तिथूनच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याचा मार्ग मिळाला.

 

अभिनेता किरण गायकवाड झळकणार कोकणी गीतात, गाण्याचा प्रोमो रिलीज

२०१७ मध्ये, तृप्ती डिमरीला बॉबी देओल स्टारर ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यामुळे तिला प्रसिद्धीही मिळाली. त्या चित्रपटानंतर तृप्तीला ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’ आणि ‘काला’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण तृप्तीला खरी प्रसिद्धी मिळाली ती रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या अ‍ॅक्शन-थ्रिलर चित्रपटातून. या चित्रपटात अभिनेत्रीने रणबीरसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले. यामुळे ती बराच काळ चर्चेत राहिली. तृप्तीच्या कामाबद्दल बोलायचे तर, तृप्ती डिमरी शेवटची ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात दिसली होती. हा तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

“याला म्हणतात संस्कार…”, रणबीर कपूर- आलिया भट्टच्या ‘त्या’कृतीचं नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक; Video Viral

Web Title: Television tripti dimri birthday special actress started acting on youtube got stardom with ranbir kapoor animal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • Triptii Dimri

संबंधित बातम्या

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास
1

१८ व्या वयात लग्न,दोनदा डिव्होर्स, ‘या’ अभिनेत्रीच्या आयुष्यातील खडतर प्रवास

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो
2

कपूर फॅमिलीतील आणखी एका मेंबरचं लग्न… पहा लग्नाच्या जोड्यातील ‘तिचे’ सुंदर फोटो

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया
3

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो
4

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.