कारण म्हणजे पोस्टरवर मोठ्या अक्षरात चित्रपटाची रिलीज डेट स्पष्टपणे लिहिली आहे.11 ऑगस्टला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. चित्रपटाच्या शेवटच्या भागात अक्षय कुमार कृष्णाच्या अवतारात दिसला होता. या चित्रपटात परेश रावल मुख्य भूमिकेत होते आणि हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता.