अक्षय कुमार (Akshay Kumar) प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ओमजी2’ची (OMG 2) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.…
अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर चित्रपट OMG सुपरहिट ठरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या भाग-२ ची वाट पाहत होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे…