Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू तेव्हा तशी’ मालिका 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला

येऊ कशी तशी मी नांदायला हि लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

  • By Smita Manjrekar
Updated On: Feb 10, 2022 | 05:29 PM
‘तू तेव्हा तशी’ मालिका 20 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi)या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) हि जोडी पाहायला मिळणार आहे. पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे तू तेव्हा तशी. या मालिकेचा प्रोमो नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि प्रेक्षकांची उत्सुकता द्विगुणित झाली. हि मालिका कधी भेटीस येणार याची आतुरता प्रेक्षकांना होती, त्याच उत्तर देखील मिळालं आहे. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. येऊ कशी तशी मी नांदायला (Yeu Kashi Tashi Mi Nandayla) हि लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं कि सौरभ (स्वप्नील जोशी) आणि अनामिका (शिल्पा तुळसकर) हे एकमेकांच्या समोरून जातात पण चेहऱ्यावर मास्क असल्यामुळे त्यांना खात्री पटत नाही. पण दोघांच्याही मनात एकंच विचार येतो कि ‘हा तोच/तीच तर नसेल ना? या मास्कमुळे काही कळतच नाही’. सौरभ आणि अनामिका एकमेकांच्या समोर आल्यावर काय होईल हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. लवकरच या मालिकेतून प्रेक्षकांना सौरभ आणि अनामिकाची गोष्ट पाहायला मिळेल.

Web Title: The series tu teva tashi will be released on march 20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2022 | 05:28 PM

Topics:  

  • shilpa tulaskar
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

मिठाई नको, तांदूळ आणा! स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाचं थाटात स्वागत, पाहुण्यांना दिले आवाहन; म्हणाला…
1

मिठाई नको, तांदूळ आणा! स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाचं थाटात स्वागत, पाहुण्यांना दिले आवाहन; म्हणाला…

स्वप्नील जोशी आणि अभिषेक जावकर एकत्र येऊन थ्रिलर चित्रपटाची करणार निर्मिती, लवकरच करणार घोषणा
2

स्वप्नील जोशी आणि अभिषेक जावकर एकत्र येऊन थ्रिलर चित्रपटाची करणार निर्मिती, लवकरच करणार घोषणा

अभिनेता स्वप्निल जोशीच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा
3

अभिनेता स्वप्निल जोशीच्या विशेष उपस्थितीत रंगला “मुंबई लोकल” चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’
4

स्वप्नीलचा Father’s Day ठरला खास! लेकीसोबत सुंदर फोटो शेअर करत म्हणाला, ‘वडिलांसाठी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.