Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“एक दिवाने की दिवानियत” सिनेमाचा टायटल ट्रॅक ‘दिवानियत’ चर्चेत!

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा एक दिवाने की दिवानियत चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून त्याचा टायटल ट्रॅक “दिवानियत” सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 30, 2025 | 07:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या आगामी एक दिवाने की दिवानियत या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत मोठी भर घातली आहे. या चित्रपटातील टायटल ट्रॅक “दिवानियत” रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात घर करून सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

ऐन गणेशोत्सवात Allu Arjun ला बसला धक्का, अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावलं

हा चित्रपट Play DMF चे संस्थापक अंशुल गर्ग यांचा पहिला प्रोडक्शन प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये अनेक हिट गाणी दिली आहेत. गाणं सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांच्या आवाजात सादर करण्यात आलं आहे. ‘मांझा’नंतर अंशुल गर्ग आणि विशाल मिश्रा या जोडीचं हे पुनरागमन असून, गाणं रिलीज होण्यापूर्वीच चाहत्यांनी त्याचे एडिट्स तयार करून सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केल होती.

या विशेष गाण्याबद्दल अंशुल गर्ग म्हणाले “दिवानियत माझ्यासाठी अत्यंत खास आहे कारण हे माझं फिल्म प्रोड्यूसर म्हणून पहिलं गाणं आहे. रिलीजपूर्वीच प्रेक्षकांकडून मिळालेलं प्रचंड प्रेम माझ्यासाठी मोठा आनंद आहे. हा उत्साह दाखवतो की कथा सांगण्यात संगीत किती महत्त्वाचं आहे. मला खात्री आहे की पूर्ण गाणं ऐकल्यावर प्रेक्षकांना ते आणखी भावेल.” एक दिवाने की दिवानियत या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केलं असून, ही एक गहिरी प्रेमकथा आहे. हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “दिवानियत”च्या लोकप्रियतेमुळे चित्रपटाविषयीची चर्चा अधिक रंगली असून, या प्रेमकथेच्या प्रदर्शानाची आतुरता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

‘बिन लग्नाची गोष्ट’साठी प्रिया-उमेशची निवड कशी झाली? दिग्दर्शक आदित्य इंगळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी!

अंशुल गर्ग याने आधीही केलाय विशालसह काम…

“एक दिवाने की दिवानियत हा Play DMF चे संस्थापक अंशुल गर्ग यांचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट आहे. अंशुल गर्ग यांनी यापूर्वीही अनेक सुपरहिट गाणी प्रेक्षकांना दिली आहेत. या चित्रपटातील टायटल ट्रॅक सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांनी सादर केला आहे. यामध्ये विशेष म्हणजे अंशुल आणि विशाल यांची ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. याआधी या दोघांनी मिळून लोकप्रिय आणि सुरेल असं “मांझा” हे गाणं प्रेक्षकांसमोर आणलं होतं.”

Web Title: The title track diwaniyat of the movie ek deewane ki diwaniyat is in the news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Harshvardhan Patil
  • Sonam Raghuvanshi

संबंधित बातम्या

Raja Sonam Raghuvanshi Case: मास्टरमाइंड सोनम रघुवंशीला झटका, शिलांग कोर्टने जामीन याचिका फेटाळली
1

Raja Sonam Raghuvanshi Case: मास्टरमाइंड सोनम रघुवंशीला झटका, शिलांग कोर्टने जामीन याचिका फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.