साखर उद्योगास दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे.
देशाचे साखर आणि जैव ऊर्जा क्षेत्र सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतुन जात आहे. यात हस्तक्षप, सुधारणा आणि धोरणात्मक निर्णय ताबडतोबीने न झाल्यास त्याचे अत्यंत विपरीत आणि दुरगामी परिणाम होण्याची भीती आहे.
साखरेच्या दरातील घसरण आणि इथेनॉलच्या दरात गेल्या तीन वर्षांपासून वाढ न झाल्याने कारखान्यांच्या आर्थिक स्थैर्यावर विपरीत परिणाम झाला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांचा एक दिवाने की दिवानियत चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून त्याचा टायटल ट्रॅक “दिवानियत” सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यातच आता त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याचीही माहिती आहे.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू असून प्रवीण माने रिंगणात उतरल्याने इंदापूरच्या या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
इंदापूर विधानसभा कार्यक्षेत्रातील मतदार धर्मनिरपेक्ष पक्षाशी जवळीक असणारा मतदार म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत शरद पवार देतील त्या उमेदवाराला येथून भरघोस मतदान होते. तर विधानसभेला उमेदवार पाहून मतदान होते.
हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचा निर्णय बदला नाहीतर राज्यातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापूर मतदारसंघात होईल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नाराज नेत्यांनी दिला आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रापदही भूषवले. पण 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत…
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पाच वर्षांनंतर अखेर पक्षाला रामराम ठोकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इंदापूरातून पाटील हे तुतारी चिन्हावरील उमेदवार असतील हे निश्चित झाले…
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. दोन दिवसांपूर्वी या सर्व चर्चांना…
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतील अशी चर्चा सुरु असतानाच हर्षवर्धन पाटील हे कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून…
आगामी विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे,असा आग्रह जनतेचा आहे. त्याचबरोबर कोणतं चिन्ह घ्यायचं, याबाबतही जनतेच्या भावना तीव्र आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे पितृ पंधरवडा संपताच आपण निर्णय घेऊ, असे…
इंदापूरसह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवार ठरवताना इच्छुकांना विचारून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विचारूनच उमेदवारीबाबतचा निर्णय घेतला जाईल, मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाची प्रक्रिया संपल्यानंतर याबाबतचा योग्य निर्णय घेऊ,…