Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रतीक्षा संपली! ‘टकाटक २’चा धमाकेदार टिझर रसिकांच्या भेटीला!

काही चित्रपट केवळ बॅाक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे 'टकाटक'... पहिल्या चित्रपटाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं 'टकाटक २'च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 20, 2022 | 03:49 PM
प्रतीक्षा संपली!  ‘टकाटक २’चा धमाकेदार टिझर रसिकांच्या भेटीला!
Follow Us
Close
Follow Us:

काही चित्रपट केवळ बॅाक्स ऑफिसवर छाप सोडण्यासोबतच रसिकांच्या मनावरही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी होतात. अशांपैकीच एक आहे ‘टकाटक’… पहिल्या चित्रपटाला रसिकांचा तूफान प्रतिसाद लाभल्यानं ‘टकाटक २’च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मोशन पोस्टरनंतर आता ‘टकाटक २’चा टिझरही लाँच करण्यात आला आहे.

‘टकाटक २’चं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं आहे. अॅडल्ट कॅामेडीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वपूर्ण संदेश पोहोचवण्याचा नवा ट्रेंड त्यांनी ‘टकाटक’च्या माध्यमातून सुरू केला आहे. ‘टकाटक २’मध्ये याचा पुढील टप्पा पहायला मिळणार आहे. आपला हात जगन्नाथ करत इथवर पोहोचलेला ठोक्या आता त्याची हातगाडी पुढे ढकलण्याच्या विचारात असल्याचं ‘टकाटक २’च्या टिझरमध्ये पहायला मिळतं. ‘अव्हर ठोक्या इज बॅक’ असं म्हणत ‘टकाटक २’मध्ये ठोक्या आपला पुढचा अध्याय लिहिताना दिसणार असल्याचे संकेत टिझर देतो. मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही त्याच्या जोडीला त्याचे फ्रेंडस प्रणाली भालेराव, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर असतील. या चित्रपटात स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारही वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

‘टकाटक २’ची मूळ संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. संवादलेखक किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी खुमासदार शैलीत संवादलेखन केलं आहे. जय अत्रेनं लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखतेनं संगीतसाज चढवला आहे. डिओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून पार्श्वसंगीत देण्याचं काम अभिनय जगताप यांनी केलं आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते निलेश गुंडाळे आहेत.

‘टकाटक २’ निर्मिती रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओने, पर्पल बुल एंटरटेनमेंटच्या सहयोगाने केली असून ओमप्रकाश भट्ट, रिलायन्स एंटरटेनमेंट स्टुडिओ, नरेश चौधरी, आदित्य जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मिलिंद कवडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

१८ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The wait is over exciting teaser of reliance entertainment and purple bull entertainments takatak 2 is here nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 03:49 PM

Topics:  

  • entertainment
  • MarathiMovie

संबंधित बातम्या

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम
1

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज
2

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…
3

‘Beyond The Kerala Story’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर, सीक्वेलची कथा आणखी असणार भयानक…

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’
4

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.