Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हजारो कोटींची कमाई करणाऱ्या साऊथ चित्रपट स्टार्सची कमाई माहिती आहे का? बॉलिवूडलाही टाकतात मागे

बाहुबली पासून नुकताच आलेल्या RRR आणि KGF 2 पर्यंत सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात सर्वांचे लाडके बनलेले हे साऊथ अभिनेते किती मानधन घेतात तुम्हाला माहितेय का?

  • By Aparna Kad
Updated On: Apr 25, 2022 | 01:23 PM
हजारो कोटींची कमाई करणाऱ्या साऊथ चित्रपट स्टार्सची कमाई माहिती आहे का? बॉलिवूडलाही टाकतात मागे
Follow Us
Close
Follow Us:

सध्या साऊथ चित्रपटांची जगभरात धूम पाहायला मिळत आहे हजारो कोटी रुपयांची हे चित्रपट कमाई करताना दिसत आहेत. बाहुबली पासून नुकताच आलेल्या RRR आणि KGF 2 पर्यंत सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात सर्वांचे लाडके बनलेले हे साऊथ अभिनेते किती मानधन घेतात तुम्हाला माहितेय का?

RRR मुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे राम चरण होय. या चित्रपटामुळे हा अभिनेता विदेशातसुद्धा लोकप्रिय बनला आहे. राम चरण एका चित्रपटासाठी 45 कोटी रुपये मानधन घेतो.  तसेच रामचरणसोबत RRR मुळे Jr. NTR प्रचंड चर्चेत आहे. यातील त्याच्या अभिनयाचं फारच कौतुक होत आहे. हा अभिनेता एका चित्रपटासाठी 45 कोटी मानधन घेतो.

साउथ सुपरस्टार रजनीकांत हे साऊथमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत सर्वात वर आहेत. ते एका चित्रपटासाठी 100 कोटी रुपये घेतात. इतकंच नव्हे तर ते चित्रपटात होणाऱ्या प्रॉफिटमध्येसुद्धा हिस्सा घेतात.

‘बाहुबली’ मधून अभिनेता प्रभास जगभरात पोहोचला आहे. हा अभिनेता एका चित्रपटासाठी 80 ते 85 कोटी रुपये घेतो. नुकतंच तो ‘राधे श्याम’मध्ये झळकला होता. KGF आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या KGF 2 मुळे साऊथ स्टार यश प्रचंड लोकप्रिय झाला आहे. यश एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेतो. साऊथमध्ये मास्टर आणि थालापती म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता विजयसुद्धा आपल्या चित्रपटांसाठी मोठं मानधन घेतो. विजय एका चित्रपटासाठी तब्बल 20 कोटी रुपये घेतो.

Web Title: These south starts earned more than bollywood starts nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2022 | 12:46 PM

Topics:  

  • entertainment
  • south actors

संबंधित बातम्या

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम
1

अभिनेत्री Aditi Mukherjee चा भीषण अपघातात मृत्यू, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केले काम

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”
2

मालेगाव अत्याचार प्रकरणी या मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “४ वर्षाच्या मुलीवर हे राक्षसी कृत्य…”

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद
3

‘बिग बॉस १९’ च्या घरात आईला पाहून फरहाना भट्ट भावुक; अमालने केली तक्रार तर, असा मिळाला प्रतिसाद

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
4

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.