Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

सायली ऊर्फ नेहा हरसोरा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साहात सहभागी झाली होती. म्हणाली, ''सर्वांना एकमेकांसोबत मस्त वेळ घालवण्याची संधी मिळाली...''

  • By अमृता यादव
Updated On: Sep 29, 2025 | 03:04 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्लसने आपल्या प्रेक्षकांचे नेहमी हुकमी मनोरंजन केले आहे. या वर्षी या वाहिनीने शुभारंभची घोषणा करून एका खास सोहळ्याची सुरुवात केली आहे. स्टार प्लसवरील विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या लोकप्रिय कलाकारांना एका छताखाली आणणारा शुभारंभ हा केवळ एक मनोरंजक कार्यक्रम नाही. लोकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या सेगमेन्टमध्ये स्टार परिवार अवॉर्ड्स 2025 ची नामांकने देखील जाहीर करण्यात आली. असा हा नाट्य, सेलिब्रेशन आणि पारिवारिक नाती यांचा संगम घडवणारा एक देखणा कार्यक्रम आहे.

शुभारंभचा एक भाग असलेली, मालिकेत सायलीची भूमिका करणारी नेहा हरसोरा आपला आनंद आणि उत्साह व्यक्त करत म्हणाली, “शुभारंभ अॅक्टसाठी समस्त देशमुख परिवार एकत्र आला. आणि या अॅक्टमुळे आम्हाला ही देखील समजले की, कोणाला कोणत्या पदासाठी नामांकन मिळाले आहे. हा खूप मस्त अनुभव होता, कारण फक्त सचिन किंवा सायली असण्याच्या पलीकडे जाऊन आम्हा सर्वांना एकमेकांसोबत मस्त वेळ घालवण्याची संधी मिळाली. शिवाय, इतर बऱ्याच अक्टीव्हिटीज असल्यामुळे खूप धमाल आली.”

इमरान हाश्मीने सुरु केले ‘Awarapan 2’चे शूटिंग, निर्मात्यांनी दिली आनंदाची बातमी

स्पर्धात्मक तरीही हलक्या-फुलक्या भावनेमुळे हा सोहळा कसा विशेष मजेदार बनला हेही तिने सांगितले: “सगळ्यात मजेदार अॅक्ट होता तीन भावांमधला खेळकर सामना आणि सुनांचा परस्परांशी आमना-सामना. आम्ही खूप गेम्स खेळलो, जे नामांकनांशी संबंधित होते. यामुळे कार्यक्रमातील रोमांच आणखीनच वाढला. यात जिंकणे महत्त्वाचे नव्हते, तर एक कुटुंब म्हणून त्याचा आनंद घेणे महत्त्वाचे होते. एकत्रित असल्याच्या भावनेमुळे हा सोहळा विशेष ठरला. आम्ही फक्त स्वतःच्या परिवारातत परस्पर स्पर्धा करत नव्हतो, तर स्टार परिवारातील इतर सदस्यांशी देखील आमची स्पर्धा होती.” एकंदरित, शुभारंभ अॅक्ट भलताच मजेदार, संस्मरणीय आणि पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही आमची नाती दृढ बनवणारा होता.

साडेतीन जागृत शक्तिपीठांच्या प्रचितींची आई तुळजाभवानी मालिकेत अनुभूती!

Web Title: Udne ki aasha star neha harsora on shubharambh shubhaarambh gave us quality time for the family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 03:02 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • star pravah
  • tv serial

संबंधित बातम्या

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
1

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान

‘महाकाली’च्या सेटवरून Akshaye Khanna चा पहिला लूक व्हायरल, चाहत्यांची उत्सुकता वाढली; चित्रपट कधी होणार रिलीज?
2

‘महाकाली’च्या सेटवरून Akshaye Khanna चा पहिला लूक व्हायरल, चाहत्यांची उत्सुकता वाढली; चित्रपट कधी होणार रिलीज?

ठरलं तर मग!  स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत
3

ठरलं तर मग! स्टार प्रवाहवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट चर्चेत

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
4

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.