Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…

दर महिन्यांप्रमाणे 'जून' महिन्यातही घरबसल्या प्रेक्षकांना नवीन मराठी सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथच्या डब ब्लॉकबस्टर फिल्म्स तेही मराठीमध्ये एन्जॉय करायला मिळणार आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 24, 2025 | 05:35 PM
Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…

Ultra Jhakas OTT वर घरबसल्या पाहायला मिळणार साऊथ थ्रिलरचा धमाका…

Follow Us
Close
Follow Us:

‘जून’ महिन्यामध्येही अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर दर शुक्रवारी मराठी सुपरहिट कंटेंटचा वर्षाव केला जातो. दर महिन्यांप्रमाणे या महिन्यातही घरबसल्या प्रेक्षकांना नवीन मराठी सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथच्या डब ब्लॉकबस्टर फिल्म्स तेही मराठीमध्ये एन्जॉय करायला मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया, जून महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी कोणकोणते चित्रपट रिलीज होणार आहेत…

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

‘अदृश्यम’ हा मल्याळम भाषेतला एक उत्कंठावर्धक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शक झॅक हॅरिस यांनी केले आहे. या कथेत ‘कार्थिका’ नावाची तरुणी अचानक गायब होते. नंतर तिचा तपास घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम यांच्या आदेशावरून डिटेक्टिव्ह नंदकुमार या प्रकरणात येतो. या शोधात त्याला राजकुमार या निलंबित पोलिस अधिकाऱ्याकडून महत्त्वाची माहिती मिळते, ज्यामुळे केसला नवे वळण येते. आणि हे दोन्ही तपास एकमेकांत गुंततात. या चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर २० जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर झाला आहे.

‘सिम्बा’ हा तेलुगु भाषेतील थरारक क्राईम थ्रिलर चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन मुरली मनोहर यांनी केले आहे. ही कथा आहे ‘अखिला’ नावाच्या एका शाळेच्या शिक्षिकेची, जी एका अनोळखी व्यक्तीचा खून करते. दरम्यान एक पोलीस अधिकारी आणि एक पत्रकार या प्रकरणाचा तपास करत असताना, काही रहस्यमय खून उघडकीस येतात, आणि या सगळ्यांची सूत्रं ‘सिम्बा’ नावाच्या एका पर्यावरण कार्यकर्त्याशी जुळतात. जगातील भ्रष्टाचार आणि त्याविरोधात असलेल्या काही धाडसी व्यक्तींचा संघर्ष या घटनेत जोडला आहे. या साऊथ ब्लॉकबस्टर ‘सिम्बा’ या चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ०६ जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

‘तेरे नाम’ मधली गाजलेली हेअरस्टाईल कोणापासून प्रेरित होती? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

‘मॅरीगोल्ड’ हा राघवेंद्र नाईक दिग्दर्शित कन्नड थ्रिलर चित्रपट ‘कृष्णा’ या गुन्हेगाराच्या आयुष्यावर आहे ज्याला श्रीमंत व्हायचं असतं. तो त्याचे मित्र सोनू, गिलकी, सुधी मिळून २०१६ च्या नोटाबंदीत पोलिसांनी लपवलेलं सोनं चोरण्याचा प्लॅन करतात. मात्र, त्यांचा हा प्लॅन फसतो आणि त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यातूनच ते श्रीमंतीच्या मोहात पडतात. या साऊथ चित्रपटाचा मराठी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १३ जून २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार असून, प्रेक्षकांना एक जबरदस्त क्राईम थ्रिलर अनुभवायला मिळणार आहे.

अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट ग्रुप चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “पावसाळ्याच्या गारव्यात प्रेक्षकांचं मनोरंजन अधिक रंगतदार करण्यासाठी आम्ही रोमांचक कथांनी भरलेला दर्जेदार मराठी कंटेंट घेऊन आलो आहोत. शिवाय लवकरच तुमच्या भेटीला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीची ओरिजिनल नवीन वेब सिरीज ‘खोताची वाडी’ येणार आहे जी एक रहस्य, शाप आणि गूढतेने भरलेली कहाणी, जी प्रेक्षकांना नव्याने भय आणि कुतूहलाचा अनोखा अनुभव देईल.”

अखेर पुन्हा परतला ‘श्रीकांत तिवारी’, मनोज बाजपेयीच्या ‘The Family Man 3’ पोस्टरने वेधले लक्ष

अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप हे गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिले आहे. व्हीएचएसच्या काळापासून आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनले आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्याला ४,०००+ तासांच्या समृद्ध कंटेंटसह भावनिक, सर्जनशील आणि दर्जेदार मनोरंजनाचं व्यासपीठ देत आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांबरोबरच यूएसए, यूके, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतही अल्ट्रा झकास मराठी ओटीटीचं प्रेक्षकांशी असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट होत आहे. आणि याचं प्रमाण म्हणजे ८०% हून अधिक व्ह्यूअर रिटेन्शन रेट.

Web Title: Ultra jhakas ott app june month released south thriller marathi movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • OTT Release
  • South Movie

संबंधित बातम्या

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित
1

Andhera: OTT वर धडकणार ‘अंधेरा’ ही भयानक वेब सिरीज; जाणून घ्या कुठे कधी होणार प्रदर्शित

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?
2

संजय दत्त- मौनी रॉयचा ‘द भूतनी’ लवकरच ओटीटीवर रिलीज होणार, कधी आणि कुठे रिलीज होणार चित्रपट?

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज
3

ओटीटीवर नव्या कंटेंटची मेजवानी, ॲमेझॉन एमएक्स प्लेयरकडून हटके कथानकाचा ट्रेलर रिलीज

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?
4

‘पंचायत ५’ची घोषणा! फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा; वेबसीरिज केव्हा रिलीज होणार ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.