Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! विनोद तावडेंनी व्यक्त केला शोक

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाने वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्याच कर्जत येथील एन. डी. स्टु़डिओमध्ये आत्महत्या केली

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 02, 2023 | 12:03 PM
‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! विनोद तावडेंनी व्यक्त केला शोक
Follow Us
Close
Follow Us:

आज सकाळच्या सुमारास कला विश्वातून मोठी धक्कादायक बातमी समोर आली. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्य कर्जत येथील स्टुडिओमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सिनेसृष्टीतीस अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तर राजकीय वर्तुळातुनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.  ‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा!’ असं म्हणत विनोद तावडे यांनी   शोक व्यक्त केला आहे.

[read_also content=”मोठी स्वप्न पाहणारा, इतरांना बळ देणारा व्यक्ती गेला, कलाकारांनी व्यक्त केला शोक; नितीन देसाईंच्या आत्महत्येनं चित्रपटसृष्टीला हादरा https://www.navarashtra.com/crime/art-director-nitin-desai-dies-by-suicide-at-nd-studio-in-karjat-nrps-439838.html”]

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाने वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्याच कर्जत येथील एन. डी. स्टु़डिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या अशा अचानत जाण्याने सिनेसृष्टीला मोठा हादरा बसला आहे.  राज्याच्या राजकीय वर्तुळातूनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. ‘जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! असं म्हणत विनोद तावडेंनी शोक व्यक्त केला  आहे.

जीवनाचा अत्यंत सुंदर भव्य उभा केलेला ‘सेट’ अचानक उध्वस्त केलास मित्रा! pic.twitter.com/XPglciNmQC — Vinod Tawde (@TawdeVinod) August 2, 2023

भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली!!! असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ह्यांनी कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केल्याची बातमी धक्कादायक आहे.
भारताने प्रचंड ताकदीचा आणि प्रतिभेचा कलावंत आज गमावला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली आणि ह्या धक्क्यातून, दुःखातून लवकर सावरण्याचे बळ त्यांच्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 2, 2023

कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी “एक्झिट” संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी नितिन देसाई यांना श्रद्धांजली दिली आहे.

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक श्री. नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी खूप धक्कादायक आहे. कल्पकतेने नविनतम कलाकृती सादर करण्याची ईश्वरीय देणगी लाभलेल्या या गुणी व्यक्तिमत्वाची अशी “एक्झिट” संपूर्ण मनोरंजन आणि कला क्षेत्राचीच हानी आहे. #NitinDesai pic.twitter.com/maQFDsNq7w — Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) August 2, 2023

Web Title: Vinod tawade sudhir mungantiwar aditya thakare nitin desai suicide nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 12:03 PM

Topics:  

  • entertainment
  • nitin desai

संबंधित बातम्या

‘सैयारा’ अभिनेता अहान पांडेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केली मजा-मस्ती; चाहते म्हणाले ‘हा आहे खरा सुपरस्टार’
1

‘सैयारा’ अभिनेता अहान पांडेने शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केली मजा-मस्ती; चाहते म्हणाले ‘हा आहे खरा सुपरस्टार’

‘मी घरीही सुरक्षित नाही…’ संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, ‘या’ कारणामुळे घाबरली अभिनेत्री
2

‘मी घरीही सुरक्षित नाही…’ संगीता बिजलानीने मागितला बंदुकीचा परवाना, ‘या’ कारणामुळे घाबरली अभिनेत्री

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ मध्ये तान्या मित्तलवर का भडकला मृदुल? कुनिका आणि नीलममध्येही झाला वाद
3

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ मध्ये तान्या मित्तलवर का भडकला मृदुल? कुनिका आणि नीलममध्येही झाला वाद

‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?
4

‘नवीन नावासोबत पुन्हा परंतु…’, विरोधानंतर ‘मनाचे श्लोक’च प्रदर्शन थांबवलं, आता पुन्हा रिलीज कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.