ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवाल उपस्थित करतानाच उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांना एनडी स्टुडिओ हवा…
नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना संबंधित प्रकरणातील आरोपी का फरार झाले? त्यांनी फोन का बंद केला? नितीन देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोप सत्य आहेत का?…
नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या स्टुडिओचे काय होणार हे सांगण्यापेक्षा आणि दुसऱ्यावर टीका करून बदनामी करण्यापेक्षा स्वतःची पत आणि पद सांभाळावे. नितीन देसाई जाण्यापूर्वी एक महिना मला भेटले होते. नितीन…
एडेलवाईस कंपनीचे अध्यक्ष रशेष शाह आणि अन्य तीन जणांवर देसाईंनी गंभीर आरोप केले आहेत. रशेष शाहनं (Rashesh Shah) माझा स्टुडिओ गिळण्याचं काम केलं. स्मित शहा, केयुर मेहता, आर.के.बन्सल यांनी माझा…
कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांना आधी व्हॉईस नोट मिळाली आणि आता त्यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले 11 ऑडिओ मिळाले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये त्या लोकांचीही नावे आहेत ज्यांच्याशी नितीन देसाईचा…
ज सायंकाळी 4 वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव एनडी स्टुडीओमध्ये अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नितीन देसाई यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. शुक्रवार म्हणजे आज सायंकाळी ४ वाजता नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याआधी दुपरी…
रायगड पोलिसांकडून कंपनी आणि त्या अधिकाऱ्यांची चौकशीचे स्पष्ट संकेत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले आहेत. दरम्यान, आज नितीन देसाई यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत. कर्जतमधील एन डी स्टुडिओत…
नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी गळफास घेतलेल्या ठिकाणी जमिनीवरच दोरीच्या साहाय्यानं एक धनुष्यबाणाचं चिन्ह बनवलं होतं, असं म्हटलं जात आहे. त्यामुळं याचा नेमका अर्थ काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये (N.D. studio) गळफास घेत आत्महत्या केली. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी…
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी…
एवढ्या टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण आता समोर येवू लागले आहे. आता त्यांनी कर्जाचा बोजा, आर्थिक संकटामुळं तसेच स्टुडिओ चालत नसल्यामुळं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोरे आलेय. दरम्यान, आत्महत्या…
त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. यावर चित्रपटसृष्टी, सामजिक तसेच राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या कामाने वेगळी छाप सोडणारे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आज त्यांच्याच कर्जत येथील एन. डी. स्टु़डिओमध्ये आत्महत्या केली
चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कला दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत इथल्या त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी…
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या केली आहे. एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळं सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.