Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vishal Kotian : गैरमराठी रिक्षाचालकांच्या मुद्द्यात Bigg Boss स्पर्धकाची उडी! म्हणाला “महाराष्ट्रात राहायचंय तर मराठी शिका!”

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या वातावरण तापले असून सिनेसृष्टीतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. Bigg Boss Marathi Season 6 मधील स्पर्धक Vishal Kotian यानेही या वादात उडी घेतली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2026 | 03:52 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • मराठी सिनेसृष्टी पेटून उठली आहे
  • Vishal Kotian ने या मुद्द्यात उडी घेतली आहे
  • राज्यभरातील गैरमराठी रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे
Bigg Boss Marathi Season 6 जरी संपलं असलं तरी त्यातील स्पर्धकांना मिळणारं प्रेम हे न संपणारं आहे. तन्वी कोलतेने यंदाची बाजी मारली पण प्रेक्षकांच्या चर्चेत राहणारा मात्र विशाल कोटियन ठरला. पण यावेळी विशाल बिग बॉसमुळे नव्हे तर त्याने मराठी विषयी मांडलेल्या परखड मतामुळे चर्चेत आला आहे. सध्या राज्यभरातील गैरमराठी रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मराठी जमेना म्हणून शिकून घेण्याऐवजी त्यांनी 4 मे रोजी महाराष्ट्रभरात मराठी भाषेविरोधी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टी पेटून उठली आहे. सिनेसृष्टीतून या संपविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अशामध्ये नुकताच Bigg Boss मराठी खेळून आलेला Vishal Kotian ने या मुद्द्यात उडी घेतली आहे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मध्ये मोठा ट्विस्ट! 18 वर्षांनंतर बापूजींचा मृत्यू? जेठालालचा आक्रोश, प्रोमोने उडवली खळबळ

काय आहे विशाल कोटियनचे म्हणणे?

विशाल याने करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली आहे. मूळचा, कर्नाटकी असणारा विशाल याने मराठी मुद्द्याविषयी म्हंटले आहे की, “मी जन्माने, कर्माने आणि मनाने मराठी आहे. मी मराठी नाटकं करायचो, दरम्यान मराठी बोलण्याची माझी सवय नक्कीच तुटली होती, परंतु Bigg Boss मुळे माझी मराठी पुन्हा स्पष्ट झालीये. मला मराठी भाषेविषयी आणि महाराष्ट्राबद्दल फार आदर आहे.” विशाल पुढे म्हणतो की, “महाराष्ट्रात तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला मराठी नक्कीच यायला हवी. जर तुम्हाला महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही तर शिका! येथे राहायचं असेल तर मराठी बोलावंच लागेल.”

विशाल म्हणाला की बाहेर चाललेल्या वादाबद्दल त्याला अजून इतकं काही माहिती नाही करत तो नुकताच घराबाहेर पडला आहे. पण जे काही मुद्दा शासनाने धरला आहे ते 100% बरोबर असल्याचे विशालने स्पष्ट केले आहे. “महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी. कारण हे महाराष्ट्र आहे आणि येथे मराठी बोललीच पाहिजे” असे परखड मत विशालचे आहे.

सिनेसृष्टी शोकाकुल! दिग्गज अभिनेते काळाच्या पडद्याआड; दीर्घ आजारामुळे Biplab Dasgupta यांचे निधन

Vishal Kotian बिग बॉस मराठीच्या घरातील सगळ्यात चर्चेत असणारा स्पर्धक होता. तसेच त्याने तयार केलेली टोळी यंदाच्या पर्वातील सगळ्यात चर्चेत राहणारा Bigg Boss मध्ये तयार झालेला संघ होता. Bigg Boss च्या घरात Vishal त्याच्या खेळामुळे ओळखला जात होता. त्याची परखड मते त्याला मजबूत स्पर्धक म्हणून तयार करत होतीत.

Web Title: Vishal kotian stats statement about marathi compulsion for auto drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Auto Driver
  • bigg boss marathi 6

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.