Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धमाल 4’ खळखळून हसवण्यासाठी सज्ज! ‘या’ तारखेला होणार रिलीज

बॉलीवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी धमालचा चौथा भाग ‘धमाल 4’ अधिकृतपणे जाहीर झाला आहे. या सिनेमात अजय देवगणसह रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 17, 2026 | 08:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेली धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. धमालचा चौथा भाग म्हणजेच ‘धमाल 4’ आता अधिकृतपणे जाहीर झाला असून, या सिनेमाच्या रिलीज डेटने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून या सिनेमाबाबत चर्चा सुरू होत्या, मात्र आता प्रत्यक्षात हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालणार आहे.

Bigg Boss Marathi 6: असा आला आणि तसा गेला! पहिल्या नॉमिनेशनमध्ये ‘हा’ स्पर्धक होणार बाद, जाणार घराबाहेर

अभिनेता अजय देवगण आपल्या हिट चित्रपटांच्या सिक्वेल्समुळे कायम चर्चेत असतो. ‘सिंघम’, ‘दृश्यम’नंतर आता तो धमाल फ्रँचायझीच्या चौथ्या भागातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. धमाल 4 मध्ये अजय देवगणसोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि तुषार कपूर हे लोकप्रिय कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चौकडीची केमिस्ट्री हीच या फ्रँचायझीची खरी ताकद मानली जाते. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘धमाल 4’ हा चित्रपट १२ जून २०२६ रोजी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा एकदा इंद्र कुमार करत असून, त्यांनी याआधीही या फ्रँचायझीचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. मूळ कलाकारांसोबतच काही नवीन चेहरेही या भागात पाहायला मिळणार आहेत, ज्यामुळे कथा आणखी रंगतदार होणार आहे.

38 व्या वर्षी ‘बबिता जी’ करणार विदेशी व्यक्तीसोबत लग्न? कोरियन अभिनेत्यावर क्रश; नवऱ्याच्या अटींचा खुलासा

धमाल 4 मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे.  २००७ साली प्रदर्शित झालेला धमाल हा चित्रपट नॉन-स्टॉप कॉमेडीमुळे प्रचंड गाजला होता. या सिनेमाने जगभरात सुमारे ५१.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या डबल धमालनेही बॉक्स ऑफिसवर ७१ कोटींची कमाई केली. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला टोटल धमाल हा तिसरा भाग तर सुपरहिट ठरला. अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने जगभरात अंदाजे २३२.१८ कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली होती.

Web Title: When will be dhamal 4 released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 08:33 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.