• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Munmun Dutta Opens Up About Marrying A Foreign Admits Crush On Korean Actor

38 व्या वर्षी ‘बबिता जी’ करणार विदेशी व्यक्तीसोबत लग्न? कोरियन अभिनेत्यावर क्रश; नवऱ्याच्या अटींचा खुलासा

तारक मेहता का उल्टा चष्मा" मधील बबिता जी म्हणजेच मुनमुन दत्ता हिने अलिकडेच एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 17, 2026 | 07:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बबिता जीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता हिचे पात्र इतके लोकप्रिय झाले की चाहते तिला आवडते मानतात. मुनमुन तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या मीडिया रिपोर्ट्स आणि अफवांवर क्वचितच प्रतिक्रिया देते. दरम्यान, तिने अलीकडेच रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टवर पहिल्यांदाच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल उघडपणे बोली आहे. या मुलाखती दरम्यान ति काय म्हणाली पाहुया…

खरं तर, पॉडकास्ट दरम्यान मुनमुनला विचारण्यात आले की तिला लग्न करायचे आहे का. तिने सांगितले की तिला प्रेम आवडते, पण लग्नाबद्दल अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. तिने पुढे म्हटले की जर तिच्या नशिबात लग्न लिहिले असेल तर ते नक्कीच होईल. मुनमुन स्वतःला लग्नाच्या मागे न धावणारी स्त्री मानते.

तिने असेही सांगितले की लहानपणापासूनच तिला तिचा नवरा कसा असावा किंवा तिचे लग्न कसे असावे याबद्दल कधीही स्वप्न पडले नव्हते. मुनमुनने पुरुषांबद्दलच्या तिच्या आवडीनिवडीही सांगितल्या. तिने सांगितले की पुरूष देखणा, बुद्धिमान, चांगले संवाद कौशल्य असलेला आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असावा.

मुनमुन म्हणाली की तिला आजकाल कोरियन कलाकार खूप आवडतात आणि तिचा क्रश आहे. जेव्हा तिला विचारले गेले की ती परदेशी पुरुषाशी लग्न करेल का, तेव्हा तिने हो म्हटले. तिने सांगितले की तिचे परदेशी पुरुषांशी चांगले संबंध आहेत. परदेशात जन्मलेले आणि वाढलेले लोक महिलांशी अधिक सभ्यतेने वागतात आणि त्यांचा दृष्टिकोन व्यापक असतो.

”महाराष्ट्राने पहिल्यांदाच स्वतःला..”, रितेशने रूचिता जामदारला चांगलंच झापलं, भाऊच्या धक्कावर तन्वी पाठोपाठ रूचिताची घेतली शाळा

मुनमुन दत्ताने स्पष्ट केले की ती कोणत्याही भारतीय पुरूषाला चुकीचे मानत नाही. तिचे चांगले मित्रही आहेत जे महिलांचा आदर करतात. पण, प्रत्येकजण असा नसतो, म्हणून कधीकधी तिला परदेशी पुरूषांचा दृष्टिकोन अधिक आकर्षक वाटतो. या मुलाखतीत मुनमुनने प्रेम आणि लग्नाबद्दलचे तिचे विचार अत्यंत प्रामाणिकपणे मांडले, ज्यामुळे चाहत्यांना तिच्या व्यक्तिमत्त्वाची अधिक प्रशंसा झाली आहे.

Bigg Boss Marathi 6: ”घराची तंटा क्वीन, तुमच्या जीभेचा..” रितेश भाऊने तन्वी कोलतेची केली कानउघडणी, प्रोमोने वाढवली उत्सुकता

Web Title: Munmun dutta opens up about marrying a foreign admits crush on korean actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 07:17 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Entertainemnt News
  • Wedding

संबंधित बातम्या

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना
1

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण
2

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

‘Battle of Galwan’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे? सलमान खानच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट
3

‘Battle of Galwan’ चित्रपटाची रिलीज डेट ढकलली पुढे? सलमान खानच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

‘Dhurandhar’ मधील ‘शरारत’च्या शूटिंगदरम्यान आयशा खानला आले रडू, म्हणाली ‘माझे पीरियडमुळे शरीर सुजले…’
4

‘Dhurandhar’ मधील ‘शरारत’च्या शूटिंगदरम्यान आयशा खानला आले रडू, म्हणाली ‘माझे पीरियडमुळे शरीर सुजले…’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Feb 08, 2026 | 10:03 PM
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM
चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Feb 08, 2026 | 08:45 PM
Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Feb 08, 2026 | 08:18 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Feb 08, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.