Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यशवंतराव नाट्यगृहात पुन्हा तिसरी घंटा वाजणार, ‘या’ नाटकांच्या प्रयोगाने होणार सुरुवात

यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अंतर्गत सजावट, ध्वनी यंत्रणा, स्वच्छतागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

  • By साधना
Updated On: Aug 04, 2023 | 07:34 PM
yashwantrao chavan natya gruh

yashwantrao chavan natya gruh

Follow Us
Follow Us:

मुंबई: नाट्यरसिकांच्या लाडक्या माटुंग्यातील यशवंतराव नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Natyasankul) लवकरच तिसरी घंटा खणाणणार आहे. शनिवारी 5 ऑगस्टला अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निर्मिती सावंत (Nirmiti Sawant) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ आणि रविवार 6 ऑगस्टला प्रशांत दामले (Prashant Damle) फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स निर्मित, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंत रंगमंदिराचा पडदा पुन्हा एकदा उघडणार आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या दोन्ही नाटकाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.(Drama News)

रिनोव्हेशननंतर पुन्हा तिसरी घंटा वाजणार
नूतनीकरण करण्यात आल्यानंतर हे नाट्यगृह 1 ऑगस्टपासून नव्या रंगरुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कार्यकारी समिती, नियामक मंडळ तसंच विश्वस्त मंडळ ह्यांनी हे संकुल लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी प्रयत्न केले होते. या नाट्यगृहाचा पडदा उघडल्याने नाट्यरसिक सुखावले आहेत.

यशवंतराव नाट्यसंकुलात आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. अंतर्गत सजावट, ध्वनी यंत्रणा, स्वच्छतागृह अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच या नव्या संकुलात पार्किंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. या नाट्यगृहाचे काम 30 मे पासून जोरात सुरू झाले होते. आता हे नाट्यगृह प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Web Title: Yashwantrao chavan natyagruh will be started from 5 august after renovation nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2023 | 07:33 PM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!
1

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
2

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.