Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

R. Madhavan: थिएटर गाजवल्यानंतर आता आर. माधवनचा पॅशन प्रोजेक्ट GDN होणार Netflix वर प्रदर्शित!

R. Madhavan: आर. माधवन गेले कित्येक वर्ष सातत्याने कमालीचे काम करत आहे आणि पुन्हा एकदा आपण बेताज बादशाह असल्याचं त्याने सिद्ध केलंय. त्याचा GDN हा चित्रपट आता प्रेक्षकांना OTT वर पाहता येणार

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 05, 2026 | 10:03 AM
R. Madhavan चा GDN आता दिसणार ओटीटीवर

R. Madhavan चा GDN आता दिसणार ओटीटीवर

Follow Us
Follow Us:
  • थिएटर गाजवल्यानंतर आर. माधवनचा GDN आता ओटीटीवर! 
  • जी. डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
  • चौथ्या आठवड्यातही मल्टिप्लेक्समध्ये दमदार परफॉर्मन्स
R. Madhavan: वेगाने होणाऱ्या बॉक्स-ऑफिसची चर्चा आणि आर. माधवनसारखा कलाकार कायम वैविध्यपूर्ण भूमिकामुळे चर्चेत असतो आणि त्याने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो भारतीय सिनेमातील सर्वाधिक टिकाऊ पॅन-इंडिया पॉवरहाऊसमधील एक उत्तम अभिनेता आहे.

पॅशन प्रोजेक्ट GDN हा दिग्गज संशोधक जी.डी. नायडू यांच्या जीवनावर आधारित हृदयस्पर्शी चरित्रात्मक चित्रपट असून तो सध्या थिएटरमध्ये चौथ्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत आहे. 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या माधवनच्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मन जिंकून घेतलं असून इंडस्ट्रीत सातत्यपूर्ण काम करणारा अभिनेता देखील आहे.  

Marathi Serial : कृष्णजन्माचा जल्लोष गुन्हेगारांचा हाहाकार! साक्षात ब्रह्मांडनायकाच्या अपहरणाने अक्कलकोट हादरणार!

सह-निर्माता म्हणूनही काम 

आर माधवनसाठी त्याने केवळ या दूरदर्शी संशोधकाची भूमिका साकारली नाही तर सह-निर्माता म्हणून चित्रपटाचे नेतृत्वही केल आहे. हे यश अत्यंत वैयक्तिक आहे. त्या प्रामाणिकपणाचे भरभरून फळ मिळाले आहे. या चित्रपटामधील आर. माधवनच्या भूमिकेसाठी त्याचे जागतिक स्तरावर कौतुक होताना दिसून येत आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा आर. माधवन गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय हे नक्कीच नाकारता येणार नाही. 

काय म्हणाला R. Madhavan

याबाबत आर माधवन सांगतो की, ‘अनेक गोष्टी भारतीयांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक अडचणीशी लढलेल्या एका व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची कथा प्रत्येक पिढीसमोर आणण्यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला आहे. प्रत्येक कुटुंबे एकत्र बसून हा चित्रपट पाहताना दिसले आणि आता अधिकाधिक विद्यार्थीही त्यांची कथा जाणून घेत आहे हे बघून खूप बर वाटतंय. चार आठवडे उलटूनही थिएटरमध्ये अजूनही प्रत्येक वयोगटातील लोकांची गर्दी आहे ज्यांना जी.डी. नायडूंमध्ये स्वतःचे काहीतरी सापडत आहे. हे असे यश आहे जे तुमच्यासोबत कायम राहते’

धैर्यला चक्कर आली अन्…; सावीने घेतला मोठा निर्णय! ‘सन मराठी’वरील मालिकेत दहीहंडीचा थरार

निर्मात्यांनीही व्यक्त केले मत 

निर्माते डॉ. वर्गीस मूलन यांनीही हीच भावना व्यक्त केली आणि माधवन यांच्या स्टार पॉवर आणि बांधिलकीने पिढ्यांमधील दरी भरून काढण्यास कशी मदत केली हे नमूद केले. या चित्रपटाने सर्वांशी – आजी-आजोबा, आई-वडील आणि आता त्यांच्या मुलांशीही – ज्या प्रकारे नाते जोडले आहे, त्याने आम्हाला सर्वाधिक प्रभावित केले आहे. केवळ वर्ड ऑफ माउथच्या जोरावर चौथ्या आठवड्यातही हाऊसफुल सुरू राहणे हे सांगते की या कथेला तिचे हृदय सापडले आहे”

कृष्णकुमार रामकुमार दिग्दर्शित आणि वर्गीस मूलन पिक्चर्स आणि ट्रायकलर फिल्म्स यांच्या संयुक्त निर्मितीतील GDN तमिळनाडू आणि जगभरातील थिएटरमध्ये प्रेक्षकांना भुरळ घालत आहे तर आगामी नेटफ्लिक्स रिलीजमुळे माधवनचा हा पॅशन प्रोजेक्ट जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

Web Title: R madhavan gdn now release on ott platform netflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Entertainment News
  • Netflix
  • R Madhavan

संबंधित बातम्या

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच;  चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज
1

प्रायोगिक नाटकानंतर आता थेट मोठ्या पडद्यावर! ‘Pach Futacha Bachchan’चा टीझर लाँच; चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज

Netflix Scholarship 2026: नेटफ्लिक्स आणि IICT कडून ‘या’ कोर्सेससाठी विशेष स्कॉलरशिप जाहीर!
2

Netflix Scholarship 2026: नेटफ्लिक्स आणि IICT कडून ‘या’ कोर्सेससाठी विशेष स्कॉलरशिप जाहीर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.