• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • 5 Healthy Benefits Of Applying Coconut Oil Under Your Eyes

डोळ्यांखाली खोबरेल तेल लावण्याचे आहेत ‘हे’ 5 फायदे, आजच जाणून घ्या

आपण सर्वेच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खोबरेल तेल वापरात असतो. पण तुम्हाला माहित आहे का की खोबरेल तेलचा वापर फक्त केसांपुरता सीमित नाही आहे. खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत जे आपल्याला माहिती नसतील. खोबरेल तेल हे केसांपासून त्वचेपर्यंत सर्वांसाठी औषधापेक्षा कमी नाही. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्यास आपल्याला aअनेक फायदे मिळू शकतात. चला खोबरेल तेल डोळ्यांखाली लावल्याने कोणते फायदे मिळू शकतात यावर एक नजर टाकूया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 06, 2024 | 05:03 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 खोबरेल तेल नैसर्गिक पद्धतीने काम करते. रोज डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात. तसेच ते संपूर्ण चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर वेगळीच चमक येते.

खोबरेल तेल नैसर्गिक पद्धतीने काम करते. रोज डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात. तसेच ते संपूर्ण चेहऱ्यावर मसाज केल्याने चेहऱ्यावर वेगळीच चमक येते.

2 / 5 अनेकांच्या डोळ्यांखाली सूज येत असते. खोबरेल तेलामुळे या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. वास्तविक, नारळाच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात, जे डोळ्यांखालील सूज कमी करतात आणि तुम्हाला एक ताजेतवाने लुक देतात.

अनेकांच्या डोळ्यांखाली सूज येत असते. खोबरेल तेलामुळे या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. वास्तविक, नारळाच्या तेलामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेंट्री गुणधर्म असतात, जे डोळ्यांखालील सूज कमी करतात आणि तुम्हाला एक ताजेतवाने लुक देतात.

3 / 5 नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा येत नाही. तसेच डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नाहीत.

नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा येत नाही. तसेच डोळ्यांखाली आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही दिसत नाहीत.

4 / 5 खोबरेल तेल लावल्याने डोळ्यांच्या आजूबाजूच्या जळजळीपासूनही आराम मिळतो. डोळ्यांभोवती लालसरपणा आणि जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावायला सुरुवात करा. यामुळे ही समस्या हळूहळू कमी करता येईल.

खोबरेल तेल लावल्याने डोळ्यांच्या आजूबाजूच्या जळजळीपासूनही आराम मिळतो. डोळ्यांभोवती लालसरपणा आणि जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावायला सुरुवात करा. यामुळे ही समस्या हळूहळू कमी करता येईल.

5 / 5 खोबरेल तेल लावल्याने कोलेजनचे प्रोडक्शन सुधारते. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि टणक राहते, विशेषतः डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

खोबरेल तेल लावल्याने कोलेजनचे प्रोडक्शन सुधारते. यामुळे त्वचा अधिक मऊ आणि टणक राहते, विशेषतः डोळ्यांखाली खोबरेल तेल लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

Web Title: 5 healthy benefits of applying coconut oil under your eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 05:01 PM

Topics:  

  • Health Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

IND vs ENG Semi Final: इंग्लंडच्या कर्णधाराची सेमीफायनलपूर्वी ‘गर्जना’, भारतीय संघाला कडक शब्दात दिला इशारा

Mar 04, 2026 | 03:40 PM
Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Vastu Tips: सकारात्मक ऊर्जा हवी असल्यास योग्य ठिकाणी मातीच्या वस्तू ठेवल्याने घरात येईल सुख, शांती आणि चैतन्य

Mar 04, 2026 | 03:40 PM
Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Matheran News : माथेरान डोंगरात वणवा, आदिवासी ग्रामस्थांचे प्रयत्न कुचकामी; डोंगर जाळून खाक

Mar 04, 2026 | 03:37 PM
अभिनेत्री रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला काय बांधले होते? जाणून घ्या वेगवेगळ्या प्रांतातील खास प्रथा

अभिनेत्री रश्मिका मंदानाने लग्नात कपाळाला काय बांधले होते? जाणून घ्या वेगवेगळ्या प्रांतातील खास प्रथा

Mar 04, 2026 | 03:35 PM
Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

Bigg Boss Marathi 6: तीन नवीन Wild Card सदस्यांचे षडयंत्र! आता प्राजक्ताला मिळणार नवीन आधार; ‘नवा सिक्रेट ग्रुप’?

Mar 04, 2026 | 03:35 PM
Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

Iran Attack: अमेरिकेचा ‘महागडा डोळा’ फोडला! इराणच्या एका क्षेपणास्त्राने 92 अब्ज रुपयांचं रडार केलं ‘स्वाहा’; संरक्षण कवच कोलमडलं

Mar 04, 2026 | 03:34 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.