सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांनी मटण पार्टीचा आनंद लुटला
ऐवढेच नव्हते तर जेवणात मेजवाणी म्हणून चक्क चुलीवरचं मटण शिजत आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान वायरल झाला आहे. मुंबईच्या विजयानंतर कोलकात्यात सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान जमिनीवर बसून मटण आणि रोटी खात असल्याचा व्हिडिओ चाहत्यांची मने जिंकत आहेत.
सूर्यकुमार यादव और सरफराज खान अपने एक दोस्त के कमरे में मटन पार्टी का आनंद ले रहे हैं। सरफराज ने कहा- ‘इतना अच्छा खाना बना है कि बात करने का मन ही नहीं कर रहा, सिर्फ खाने का मन कर रहा है।’ 1/2 https://t.co/HmybidvQuQ — Shivaji Mishra (@askshivaji27) November 15, 2026
सोशल मीडियावर या व्हिडिओला विरोध देखील होताना दिसत आहे. इंटरनेटवरील एका गटाने खेळाडूंच्या उघडपणे मांसाहार करण्यावर सुद्धा टीका केली आहे, तर दुसरीकडे क्रिकेट चाहते. या दोन स्टार्सच्या साधेपणाचे जोरदार समर्थन करत, त्यांच्या या विरोधाला मूर्खपणाचे ठरवत आहेत.
सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान आपल्या मित्राबरोबर मटन पार्टीचा आनंद घेत आहेत, मध्येच व्हिडिओ सुरू असताना सुर्य कुमार यादव सरफराजला आवाज देतो. यावर सरफराज खान म्हणतो, ” जेवण ऐवढे चांगले झाले आहे की, बोलण्याची इच्छा होत नाही. फक्त खान्याचं मन करत आहे.” असे सरफराज म्हणतो.
मैदानावर षटकार ठोकणारा सूर्यकुमार यादव याचे मैदानाबाहेर असणारे आपले साधेपण आणि प्रियजनांशी असलेले नातेसंबंध मनाला भुरळ पाडले आहे. गरिबीतून श्रीमंतीकडे झालेली वाटचाल करून देखील आपल्या मुळांशी जोडले राहणे, हेच खऱ्या नायकाचे वैशिष्ट्य आहे. असे या व्हिडिओ स्पष्ट होते.
Ans: दोघेही जमिनीवर मांडी घालून बसून चुलीवर शिजवलेल्या मटणाचा आणि रोटीचा आस्वाद घेत असल्याचा व्हिडिओ
Ans: दोघेही एका साध्या खोलीत जमिनीवर बसून जेवण करताना दिसत आहेत.
Ans: चुलीवर शिजवलेले मटण आणि रोटीची मेजवानी पाहायला मिळते.






