Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरायचे विचार करताय? मग वाट कसली पाहताय? पर्यटकांना खुणावरणारे ‘कोकण’

कोकण म्हणजे निसर्गाने नटलेले सदाबहार! या निसर्गाला पाहण्यासाठी प्रत्येकाचे डोळे आतुरलेले असतात. तुम्हीही यंदा कुठे तरी बाहेर जाण्याचे आणि मज्जा मस्ती करण्याचे प्लॅन बनवत आहात तर नक्कीच कोकण हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण तो मुंबईपासून तसा काही फार अंतरावर नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2026 | 03:49 PM

उन्हाळ्यात कोकणात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
1 / 5

मुंबई तसेच पुणेकरांसाठी, सगळ्यात जवळचे पर्यटन ठिकाण म्हणजे कोकण! आणि या कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत... नक्की कोणते? जाणून घ्या.

2 / 5

अरबी समुद्राच्या किनारी वसलेले रत्नागिरी हे बंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले शहर आहे. येथील समुद्रकिनारे, दीपगृह आणि सह्याद्रीच्या रांगांनी नटलेले सौंदर्य पर्यटकांना साद घालते. कोकणचा सुप्रसिद्ध हापूस आंबा याच भागात पिकतो, त्यामुळे उन्हाळ्यात येथे आंब्याची मजा लुटता येईल.

3 / 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील समुद्राचे स्वच्छ पाणी आणि पांढरी वाळू हे वैशिष्ट्य पर्यटकांना आकर्षित करते. जलक्रीडा आणि स्कुबा डायव्हिंगसाठी हे उत्तम डेस्टिनेशन आहे.

4 / 5

सह्याद्रीच्या रांगा, अरबी समुद्र आणि ऐतिहासिक किल्ल्यांनी समृद्ध सिंधुदुर्ग हा निसर्ग आणि इतिहास प्रेमींसाठी परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे. येथे किल्ल्यांसह मांगेली, नापणे आणि शिवपूर यांसारखे धबधबे देखील आहेत.

5 / 5

रत्नागिरीपासून अवघ्या २५ किमी अंतरावर वसलेले गणपतीपुळे हे शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे गणपतीच्या आकाराची टेकडी आणि समुद्रकिनाऱ्याचा अनोखा संगम पाहायला मिळतो.

Web Title: A great place to visit in konkan in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • Kokan News
  • Konkan
  • Summer

संबंधित बातम्या

कोकणातील विकासावरून राज ठाकरे आक्रमक; ‘आमच्या जमिनी, पाणी-वीजेवर बाहेरचे पोसले जाणार असतील तर…’
1

कोकणातील विकासावरून राज ठाकरे आक्रमक; ‘आमच्या जमिनी, पाणी-वीजेवर बाहेरचे पोसले जाणार असतील तर…’

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार
2

Ganpati Special ST Bus : चाकरमान्यांना बाप्पा पावला; गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.