Aai Kuthe Kay Karte Gokulashtami Puja By Sanjana Nrsr
गोकुळाष्टमीच्या पूजेत मग्न झाली संजना
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत गोकुळाष्टमीचा (Gokulashtami 2022) सण साजरा करण्यात येत आहे. या सणानिमित्त संजनाचं पात्र साकारणाऱ्या रुपाली भोसलेने (Rupali Bhosale) गोकुळाष्टमीची पूजा केली. या पूजेचा BTS व्हिडिओ समोर आला आहे.