अभिजीत आणि प्रियानं घेतलं टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन
स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Ahe) मालिकेत गणपती विशेष भाग दाखवला जाणार आहे. त्यानिमित्ताने अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) आणि अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) यांच्यासह मालिकेच्या संपूर्ण टीमने टिटवाळ्याच्या गणपतीचं (Titwala Ganpati) दर्शन घेतलं.