Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आचार्य बाळकृष्णने सांगितले कडिपत्त्याचे सुपर फायदे, डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी सर्वात उत्तम

तुम्ही कढीपत्त्याचे सेवन नेहमी करत असालच, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह असे पोषक घटक असतात, जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. कडिपत्ता आपण अनेकदा पदार्थांमधून बाहेर काढून ठेवतो, पण तसे कऱणे योग्य नाही. तुम्ही कडिपत्त्याची पाने आर्वजून खायला हवीत. आज आपण आचार्य बालकृष्ण यांच्या मते कढीपत्त्याचे काय फायदे आहेत त्याबद्दल जाणून घेऊ (फोटो सौजन्य - iStock/Instagram)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 02, 2025 | 07:32 PM

कडिपत्त्याचे खरं तर आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कडिपत्ता खाण्याचे नक्की काय फायदे आहेत हे आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले आहे

Follow Us
Follow Us:
1 / 5

आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, कढीपत्त्यामध्ये फायबर आढळते जे पचनासाठी फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही, म्हणून तुम्ही कढीपत्त्याचे नियमित सेवन करावे

2 / 5

आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते जे दृष्टी सुधारण्यास मदत करते. जरी तुम्हाला रात्रीचा अंधत्व असेल तरी कढीपत्त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल

3 / 5

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करते, रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला रोगांशी लढण्यास मदत करेल, ज्यामुळे तुम्ही निरोगी राहता

4 / 5

तुमचे लिव्हर सतत खराब होत असेल तर आचार्य बाळकृष्णनुसार, तुम्ही कडिपत्त्याचे सेवन करू शकता. जे लिव्हर डिटॉक्स करण्याचे काम करते ज्यामुळे तुमचे जेवण लवकर पचते

5 / 5

तुम्हाला जर एनिमियची समस्या असेल तर कडिपत्त्याचे सेवन करावे कारण यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक अशते आणि त्यामुळे शरीरातील रक्त वाढते

Web Title: Acharya balkrishna home remedies tips to increase eyesight with curry leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 07:32 PM

Topics:  

  • ayurvedic tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.