• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Allu Arjun Emotional Post On 15 Wedding Anniversary

Allu Arjun ने केली भावनिक पोस्ट! लग्नाचा 15 वा वाढदिवस… पत्नीसह फोटोज केले शेअर

दक्षिण चित्रपटसृष्टीतील आयकॉन स्टार Allu Arjun यांनी आपल्या लग्नाच्या १५व्या वाढदिवसानिमित्त पत्नी Sneha Reddy साठी सोशल मीडियावर एक खास आणि भावनिक संदेश शेअर केला आहे. “हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी क्यूटी” असे म्हणत त्यांनी आपल्या नात्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. या पोस्टने चाहत्यांची मनं जिंकली असून सोशल मीडियावर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2026 | 07:05 PM
Allu Arjun ने केली भावनिक पोस्ट! लग्नाचा 15 वा वाढदिवस... (फोटो सौजन्य - Social Media)

Allu Arjun ने केली भावनिक पोस्ट! लग्नाचा 15 वा वाढदिवस... (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अल्लु अर्जुन यांनी लिहिले, “हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी, क्यूटी. एकत्र १५ वर्षे. तुझ्याशिवाय हा प्रवास इतका सुंदर झाला नसता.” या छोट्याशा पण मनापासून लिहिलेल्या संदेशातून त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आणि आपुलकी स्पष्ट दिसून आली.

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अल्लु अर्जुन यांनी लिहिले, “हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी, क्यूटी. एकत्र १५ वर्षे. तुझ्याशिवाय हा प्रवास इतका सुंदर झाला नसता.” या छोट्याशा पण मनापासून लिहिलेल्या संदेशातून त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आणि आपुलकी स्पष्ट दिसून आली.

2 / 5 Allu Arjun हे केवळ आपल्या दमदार अभिनयासाठीच नव्हे तर कुटुंबावर असलेल्या प्रेमासाठीही ओळखले जातात. Pushpa: The Rise या चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता जागतिक स्तरावर वाढली. तरीही ते आपल्या कुटुंबासोबतचे क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत राहतात.

Allu Arjun हे केवळ आपल्या दमदार अभिनयासाठीच नव्हे तर कुटुंबावर असलेल्या प्रेमासाठीही ओळखले जातात. Pushpa: The Rise या चित्रपटानंतर त्यांची लोकप्रियता जागतिक स्तरावर वाढली. तरीही ते आपल्या कुटुंबासोबतचे क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत राहतात.

3 / 5 अल्लु अर्जुन आणि Sneha Reddy यांनी २०११ मध्ये लग्न केले. गेल्या १५ वर्षांत या दोघांचे नाते अधिक घट्ट झाले असून ते दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कुटुंबात दोन मुले असून त्यांचे कौटुंबिक फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

अल्लु अर्जुन आणि Sneha Reddy यांनी २०११ मध्ये लग्न केले. गेल्या १५ वर्षांत या दोघांचे नाते अधिक घट्ट झाले असून ते दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कुटुंबात दोन मुले असून त्यांचे कौटुंबिक फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.

4 / 5 कामाबद्दल बोलायचे झाले तर अल्लु अर्जुन सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक Atlee Kumar यांच्यासोबतचा ‘AA22’ आणि Lokesh Kanagaraj यांच्यासोबतचा ‘AA23’ हे दोन बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कामाबद्दल बोलायचे झाले तर अल्लु अर्जुन सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक Atlee Kumar यांच्यासोबतचा ‘AA22’ आणि Lokesh Kanagaraj यांच्यासोबतचा ‘AA23’ हे दोन बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

5 / 5 त्यामुळे आगामी काळातही अल्लु अर्जुन मोठ्या पडद्यावर धमाकेदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

त्यामुळे आगामी काळातही अल्लु अर्जुन मोठ्या पडद्यावर धमाकेदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Web Title: Actress allu arjun emotional post on 15 wedding anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • allu arjun birthday

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Allu Arjun ने केली भावनिक पोस्ट! लग्नाचा 15 वा वाढदिवस… पत्नीसह फोटोज केले शेअर

Allu Arjun ने केली भावनिक पोस्ट! लग्नाचा 15 वा वाढदिवस… पत्नीसह फोटोज केले शेअर

Mar 06, 2026 | 07:05 PM
Big Breaking: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MPSC ची परीक्षा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार

Big Breaking: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! MPSC ची परीक्षा लांबणीवर; आता ‘या’ तारखेला होणार

Mar 06, 2026 | 07:02 PM
Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

Badlapur News : कोणी घर देतं का घर ? लोन काढून पैसे दिले पण… ; नामांकित इमारतीतील रहिवासी बेघर

Mar 06, 2026 | 06:57 PM
कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था

कर्वेनगर मुख्य उड्डाणपूल चौक समस्यामुक्त व्हावा; नगरसेवक दुधानेंनी अधिकाऱ्यांना दाखविली दुरावस्था

Mar 06, 2026 | 06:56 PM
Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

Dharashiv News: धाराशिव पंचायत समितीवर भाजपचा झेंडा! सभापतीपदी गोकर्णा कदम तर उपसभापतीपदी प्रमोद पाटील यांची निवड

Mar 06, 2026 | 06:49 PM
Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Iran-US War: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ‘अ‍ॅडव्हायझरी’; सुरक्षेसाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना

Mar 06, 2026 | 06:47 PM
गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

गुढीपाडवा स्पेशल! Oben Electric ची खास ऑफर; ‘या’ Bike वर 37000 रुपये वाचवण्याची संधी, सोबत 5 वर्षांची फ्री वॉरंटी

Mar 06, 2026 | 06:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.