अभिनेत्री दिशा पटानी म्हणजे सौंदर्याची जणू खाण! भारतातील बहुतेक तरुण तिच्या या रूपाला भाळले आहेत. अभिनेत्री तिच्या अभिनयाने आणि निखळ सौंदर्याने देशातील कित्येक हृदयावर राज्य करत आहे. अशात अभिनेत्रीने नवीन पोस्ट केली आहे.
अभिनेत्री दिशा पटानीने शेअर केले तिचे नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री या पोस्टमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने केशरी रंगाचा लुक केला आहे. या आऊटफिटमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.
या पोस्टखाली कॅप्शनमध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे. एका चाहत्याने अभिनेत्रीला हृदयाची धडकन म्हणून संबोधले आहे.
तिचा सोनेरी साज तसेच डोळ्यांची चमक कोणालाही तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी आहे.
या पोस्टने काही वेळामध्येच प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. लाखो चाहत्यांनी या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.