• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Hina Khan Has Shared New Photos On Her Social Media

हिना खानचा Wedding Look! खरंच, डोळे बोलतात… अन् प्रेमातही पाडतात

अभिनेत्री हिना खानने काही दिवसांअगोदरच लग्न गाठ बांधली आहे. तिच्या या आनंदाच्या क्षणी सिनेसृष्टीतून मोठं मोठ्या कलावंतांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या लग्नाचा लेहंगा Look सोशल मीडियावर फार प्रसिद्ध झाला आहे. अशामध्ये अभिनेत्रीने पुन्हा तिच्या लग्नाचा Look चाहत्यांना सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 10, 2025 | 07:37 PM
अभिनेत्री हिना खानने शेअर केले नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री हिना खानने शेअर केले नवीन Photos. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिचा Wedding Look चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. तिचा Wedding Look चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

2 / 5 अभिनेत्रीने लग्नाच्या दिवशी Pinkish लेहंगा परिधान केला होता. हातावर भरलेली मेहेंदी आणि परिधान केलेले आभूषण तिला अधिक आकर्षक करत आहेत.

अभिनेत्रीने लग्नाच्या दिवशी Pinkish लेहंगा परिधान केला होता. हातावर भरलेली मेहेंदी आणि परिधान केलेले आभूषण तिला अधिक आकर्षक करत आहेत.

3 / 5 अभिनेत्रीने पोस्टखाली लांबच लांब कॅप्शन केला आहे. तिने 'माझ्या आयुष्यातील या खास दिवशी, स्वतःला जसं साधं, स्वच्छ आणि मोकळं ठेवायचं ठरवलं होतं, तसं राहण्यात मी यशस्वी झाले, ही गोष्ट खूपच दिलासा देणारी होती. न भारी लेहंगा, न जड मेकअप, न चमचमीत दागिने, न अवघड केसांची स्टाईल काहीच नव्हतं, तरीही सगळं पूर्ण वाटत होतं.

अभिनेत्रीने पोस्टखाली लांबच लांब कॅप्शन केला आहे. तिने 'माझ्या आयुष्यातील या खास दिवशी, स्वतःला जसं साधं, स्वच्छ आणि मोकळं ठेवायचं ठरवलं होतं, तसं राहण्यात मी यशस्वी झाले, ही गोष्ट खूपच दिलासा देणारी होती. न भारी लेहंगा, न जड मेकअप, न चमचमीत दागिने, न अवघड केसांची स्टाईल काहीच नव्हतं, तरीही सगळं पूर्ण वाटत होतं.

4 / 5 कारण बाह्य दिखाव्यापेक्षा, मला माझ्या आजूबाजूच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या शुद्धतेचा जास्त आधार होता. हाच खरा सौंदर्याचा अनुभव होता, आणि त्यातूनच माझ्या चेहऱ्यावर अस्सल तेज झळकत होतं' असे कॅप्शन दिले होते.

कारण बाह्य दिखाव्यापेक्षा, मला माझ्या आजूबाजूच्या प्रेमाच्या आणि काळजीच्या शुद्धतेचा जास्त आधार होता. हाच खरा सौंदर्याचा अनुभव होता, आणि त्यातूनच माझ्या चेहऱ्यावर अस्सल तेज झळकत होतं' असे कॅप्शन दिले होते.

5 / 5 लेहेंगा मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केला होता, जो चाहत्यांच्या भरपूर पसंतीस आला आहे.

लेहेंगा मनीष मल्होत्रा यांनी डिजाईन केला होता, जो चाहत्यांच्या भरपूर पसंतीस आला आहे.

Web Title: Actress hina khan has shared new photos on her social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Hina Khan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

IND vs USA : विजयी सुरुवात आणि विश्वविक्रम… टीम इंडियाने यूएसला पराभूत करुन रचला इतिहास!

Feb 08, 2026 | 10:15 AM
Silver Purity Test: चांदीच्या दरवाढीमुळे बनावट वस्तूंचा वाढतोय धोका; घरी कशी तपासायची खरी चांदी जाणून घ्या एका क्लिकवर 

Silver Purity Test: चांदीच्या दरवाढीमुळे बनावट वस्तूंचा वाढतोय धोका; घरी कशी तपासायची खरी चांदी जाणून घ्या एका क्लिकवर 

Feb 08, 2026 | 10:12 AM
समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील

समारंभाची खरी व्याख्या! डोळे दिपवणारा हा उत्सव, नालासोपाराच्या सेंट एलिझाबेथ इंग्लिश हायस्कूलमधील

Feb 08, 2026 | 10:12 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 10:11 AM
Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Zodiac Sign: रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Feb 08, 2026 | 10:00 AM
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता साडेतीन महिन्यांची गर्भवती राहिली अन्…

Feb 08, 2026 | 10:00 AM
आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

आश्चर्यच! जीव वाचवण्यासाठी जंगलाचा राजा पळाला आणि थेट झाडावरच जाऊन बसला… पाहून सर्वांनाच बसला धक्का; Video Viral

Feb 08, 2026 | 10:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.