अभिनेत्री मलायका अरोराने शेअर केले नवीन पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मलायका अरोराचे नवीन photoshoot शेअर करण्यात आली आहे. तिचे हे फोटोस Hungama Award चे आहेत.
अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचं Look केला आहे. या आऊटफिटमध्ये अभिनेत्री आकर्षक दिसत आहे. तसेच हातामध्ये घातलेले काळे Gloves लक्ष वेधत आहेत.
तिच्या ओठांची लाली आणि हाताच्या बोटांमध्ये घातलेली अंगठी अगदी लक्ष वेधून घेत आहे. तिची केशभूषा तरुणांना प्रेमात पाडत आहे.
पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Last night at the Hungama Awards with malaika arora' असे नमूद करण्यात आले आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.