• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Parineeti Chopra Wore Golden Dress Looks Stunning

‘परी हूँ मैं’, गोल्डन ड्रेसमध्ये परीणितीचा रॉयल लुक, म्हणाली, ‘मी हे कपडे रिपीट केलेत’

Parineeti Chopra: परिणिती चोप्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचं मन जिंकून घेत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले असून तिचा हा गोल्डन लुक सर्वांना आवडलाय. तर नेहमीप्रमाणे परिणितीने आपल्या खास शैलीत कॅप्शन देत चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे. परी म्हणते, ‘हा ड्रेस मी याआधीही घातलाय कधी ते आठवा बरं’. तिच्या या फोटोवर प्रचंड कमेंट्स आल्या असून परीचा हा लुक सर्वांनाच आवडलाय (फोटो सौजन्य - Instagram)

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 24, 2024 | 07:45 PM
परिणिती चोप्राने गोल्डन स्कर्ट आणि त्यावर शिमरी क्रॉप टॉप घातलेला लुक शेअर केला असून यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. परीचा हा लुक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय

परिणिती चोप्राने गोल्डन स्कर्ट आणि त्यावर शिमरी क्रॉप टॉप घातलेला लुक शेअर केला असून यामध्ये ती अत्यंत सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. परीचा हा लुक सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 शिमरी फुल हँड असा क्रॉप टॉप परफेक्ट स्टायलिश लुक दिसत असून परिणिती चोप्राने हा लुक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी केलाय. परीचा हा लुक तुम्ही कोणत्याही पार्टीसाठीही प्रेरणा घेऊन कॅरी करू शकता

शिमरी फुल हँड असा क्रॉप टॉप परफेक्ट स्टायलिश लुक दिसत असून परिणिती चोप्राने हा लुक अत्यंत आत्मविश्वासाने कॅरी केलाय. परीचा हा लुक तुम्ही कोणत्याही पार्टीसाठीही प्रेरणा घेऊन कॅरी करू शकता

2 / 5 या ड्रेसवर परिणितीने केसांना वेव्ही लुक दिलाय आणि जो अत्यंत अप्रतिम आणि कॅची दिसतोय. सध्या वेव्ही हेअरस्टाईलचा ट्रेंड असून हा लुक खूपच क्लासी दिसून येत आहे

या ड्रेसवर परिणितीने केसांना वेव्ही लुक दिलाय आणि जो अत्यंत अप्रतिम आणि कॅची दिसतोय. सध्या वेव्ही हेअरस्टाईलचा ट्रेंड असून हा लुक खूपच क्लासी दिसून येत आहे

3 / 5 हा लुक कॅरी करताना परिणितीने यासह कोणतेही दागिने परिधान केलेले नाहीत. शिमरी लुकसह कोणत्याही दागिन्यांची अशीही गरज भासत नाही. परीने अत्यंत स्टायलिश पद्धतीने हा लुक कॅरी केलाय

हा लुक कॅरी करताना परिणितीने यासह कोणतेही दागिने परिधान केलेले नाहीत. शिमरी लुकसह कोणत्याही दागिन्यांची अशीही गरज भासत नाही. परीने अत्यंत स्टायलिश पद्धतीने हा लुक कॅरी केलाय

4 / 5 परिणितीने या लुकसह संपूर्ण मॅट मेकअप केलाय. फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, लायनर आणि गोल्डन शिमरी आयशॅडोचा तिने वापर केलाय. तिचा हा लुक पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे

परिणितीने या लुकसह संपूर्ण मॅट मेकअप केलाय. फाऊंडेशन, हायलायटर, काजळ, लायनर आणि गोल्डन शिमरी आयशॅडोचा तिने वापर केलाय. तिचा हा लुक पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे

5 / 5 तर या सगळ्यावर तिने ब्राऊन शेड न्यूड लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय. याशिवाय तिने वेगवेगळ्या पोझ देत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

तर या सगळ्यावर तिने ब्राऊन शेड न्यूड लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय. याशिवाय तिने वेगवेगळ्या पोझ देत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

Web Title: Actress parineeti chopra wore golden dress looks stunning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 07:45 PM

Topics:  

  • fashion tips
  • Parineeti Chopra

ताज्या बातम्या

पुढे वाचा
How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

How to be Social Media Star: सोशल मीडियावर स्टार व्हायचंय? मग या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतील

Feb 16, 2026 | 04:16 AM
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.