अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले Holi Special Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले Holi Special Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
ओठांवर हास्य, डोळयावर गॉगल तसेच होळीच्या रंगात न्हायलेले सुंदर आकर्षक आणि गोंडस असे सौंदर्य! रुचिराच्या प्रेमात कुणीही पडेल असे तिचे रूप आहे.
या छयाचित्रांमध्ये रुचिरासोबत मराठी संगीतसृष्टीचा Rockstar गायक अवधूत गुप्ते दिसत आहे. दोघांनी अगदी मनमुराद रंगाचा खेळ खेळलेला दिसतोय.
अभिनेत्रीने पोस्टला सुंदर असे कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये अर्थातच 'रंग बरसे...' असे नमूद आहे. चाहत्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आहे.
'सौंदर्याची राणी', 'खूपच सुंदर', 'काय भारी दिसतेस तू!' अशा शब्दांत चाहत्यांनी अभिनेत्रींचे मनसोक्त कौतुक केले आहे. तसेच तिला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.