अभिनेत्री रुचिरा जाधवने शेअर केले हळदीचे फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री रुचिरा जाधवने तिच्या @ruchira_rj या अधिकृत खाजगी सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे.
रुचिराने हळदीचे फोटो शेअर केल्याने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे
तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'में क़ैद हु… तेरे भी प्यार में तब से…' असे काही ओळी नमूद केल्या आहेत, ज्या कुणावर असणाऱ्या प्रेमाचे संकेत देत आहेत. तसा अर्थ स्पष्ट केला आहे.
अभिनेत्रीला कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. सौंदर्याचे कौतुक करण्यात आले आहे. अभिनंदनाचा पाऊस झाला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? हे फक्त मालिकेपुरतेच मर्यादित आहे
अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' या मालिकेत लावण्याची भूमिका साकारत आहे. तिथे तिने हे लुक मालिकेसाठी केला आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात अजूनही रुचिराचे लग्न ठरलेले नाही