अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने @theshilpashetty या सोशल मीडिया हॅण्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये लाल रंगाचा आऊटफिट परिधान केलं आहे. या Look मध्ये अभिनेत्री फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
ग्लॅमर क्वीन शिल्पा शेट्टीने गेल्या कित्येक दशकांमध्ये मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. या चाहत्यावर्गाने लाईक्सचा वर्षाव केला आहे.
डोळ्यात काजळ आणि मोकळे केस हे Look अगदी आकर्षित करत आहेत. अभिनेत्रीने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Born RED-Y..Shetty…GO!' असं नमूद केलं आहे. अवघ्या कमी केलेत पोस्टने मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळवले आहेत.